मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या)
Rajyaseva Pre 2025
MEDIUM
भारताचे सरन्यायाधीश, भूषण गवई यांच्याबद्दल खालीलपैकी कोणते विधान सत्य नाही?
EN
Chief Justice of India, Bhushan Gawai which is not true about him?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
त्यांचा जन्म 24 नोव्हेंबर 1960 रोजी झाला होता.
He was born on 24th November 1960.
B
त्यांनी घटनात्मक कायदा आणि प्रशासकीय कायद्यात सराव केला.
He practiced in Constitutional Law and Administrative Law.
C
त्यांची जानेवारी 2005 मध्ये नागपूर खंडपीठासाठी सरकारी वकील आणि सरकारी अभियोक्ता म्हणून नियुक्ती करण्यात आली.
He was appointed as Government Pleader and Public Prosecutor for Nagpur Bench in January 2005.
D
मे 2019 मध्ये त्यांची भारताच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली.
He was elevated as a Judge of the Supreme Court of India in May 2019.