मराठी भाषा व व्याकरण
Group C Mains 2024
MEDIUM
'उपकारामुळे मिळालेल्या सवलतीचा दुरुपयोग करू नये' या आशयासाठी योग्य म्हण
EN
Choose the appropriate proverb for the meaning: 'One should not misuse the concessions or favor granted out of benevolence.'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये
Do not dig with your elbow just because the ground is soft (मऊ सापडले म्हणून कोपराने खणू नये)
B
भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी
Give the priest a porch and he occupies the whole house (भटाला दिली ओसरी भट हातपाय पसरी)
C
वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही
Ghee cannot be taken out without a bent finger (वाकड्या बोटाशिवाय तूप निघत नाही)
D
हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये
Do not chase after what is running away leaving what you hold in hand (हातचे सोडून पळत्याच्या पाठी लागू नये)