उत्तर: पर्याय 1 (फक्त a)
स्पष्टीकरण:
योग्य उत्तर फक्त a आहे.
Key Points
2 जानेवारी 1862 रोजी या साप्ताहिक पत्राचा पहिला अंक बाहेर पडला मुंबई येथे 2 जानेवारी 1862 रोजी 'इंदुप्रकाश' हे साप्ताहिक वृत्तपत्र विष्णूशास्त्री पंडित यांनी सुरू झाले.
मुंबईतील सुशिक्षित समाजात सुधारणेचे जे विचार जोपासले जात होते, त्या विचारांना पाठबळ देण्याचे कार्य 'इंदुप्रकाश'ने त्या काळात केले.
इंदुप्रकाश या वृत्तपत्राचे संपादक हे महादेव गोविंद रानडे तसेच उपसंपादक विष्णूशास्त्री पंडित हे होते.
Additional Information
महाराष्ट्रात ब्रिटीश सत्ता प्रस्थापित झाल्यानंतर जे विचारमंथन झाले त्यातून समन्वयप्रवण विचारसरणी सुसंगत पद्धतीने महादेव गोविंद रानडे, रामकृष्ण गोपाळ भांडारकर प्रभृतींनी मांडण्याचा प्रयत्न केला. या मंडळीचे जीवन जात्याच धर्ममय व दुष्टीकोन आध्यात्मिक असल्याने त्याची बैठक धार्मिक वृत्तीला पारखी नव्हती.
पण समग्र जीवनाचा साकल्याने विचार करून आपल्या पूर्वपरंपरेशी सुसंगत असा विचार या मंडळींनीं मांडला.
त्यांची राजकीय विचारसरणी सरकारला विरोध करण्याची नव्हती.
1862 साली मुंबईत निघालेले इंदुप्रकाश हे वृत्तपत्र या विचारसरणीचे एक प्रकारे मुखपत्र होते व 1867 सालच्या मार्च महिन्यात स्थापन झालेला प्रार्थनासमाज हे तिचे व्यासपीठ होते.
📌 MPSC परीक्षा टीप: महाराष्ट्रातील राष्ट्रीय उद्याने (ताडोबा, पेंच, संजय गांधी, गुगामल, नवेगाव, चांदोली) आणि व्याघ्र प्रकल्प यांची जिल्हानिहाय स्थाने नियमितपणे विचारली जातात.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Answer: Option 1 (Only a)
Explanation:
Key Points
The first issue of this weekly paper came out on January 2, 1862 . On January 2, 1862, a weekly newspaper 'Induprakash' was started in Mumbai by Vishnu Shastri Pandit.
At that time, 'Induprakash' did the work of supporting the ideas of reform which were being cultivated in the educated society of Mumbai.
The editor of the newspaper Induprakash was Mahadev Govind Ranade and the deputy editor was Vishnu Shastri Pandit.
Additional Information
Mahadev Govind Ranade, Ramakrishna Gopal Bhandarkar Prabhruti tried to present the co-ordinated thinking in a coherent manner from the brainstorming that took place after the establishment of British power in Maharashtra. As the life of this congregation was inherently pious and spiritual without wickedness, its meetings were not connoisseurs of religious attitudes.
But these congregations put forward a thought that is compatible with our previous tradition by thinking about the holistic life.
His political ideology was not to oppose the government.
Induprakash, a newspaper launched in Mumbai in 1862, was in a way a mouthpiece of this ideology and Prarthana Samaj, established in March 1867, was its platform.
📌 MPSC Exam Tip: The geographical locations of Maharashtra's National Parks (Tadoba, Pench, Sanjay Gandhi, Gugamal, Navegaon, Chandoli) and tiger reserves are recurring exam topics.