मराठी भाषा व व्याकरण
PSI Mains 2013
MEDIUM
खालील विधानांपैकी योग्य विधान निवडा.
EN
Choose the correct statement from the following:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
प्रत्यय हे नेहमी शब्दाच्या/धातूच्या पूर्वी येतात.
Suffixes always precede a word/verbal root.
B
उपसर्गाला स्वत:चा सूचक अर्थ असतो.
A prefix has its own indicative meaning.
C
सामासिक शब्दात दोन शब्द एकत्र येत नाहीत.
Two words do not come together in a compound word.
D
देशज शब्दात विदेशी शब्द अंतर्भूत असतात.
Foreign words are included in native (Deshaj) words.