दिलेल्या संख्याश्रेणीतील प्रश्नचिन्हाला प्रतिस्थापित करणारा उचित पर्याय निवडा. 4, 13, 38, ___ ? ___, 168, 289, 458.
EN
Choose the proper option for replacing question mark in the given number series.
4, 13, 38, __?__, 168, 289, 458.
पर्याय (2) योग्य आहे.
खाली दर्शविल्याप्रमाणे संख्याश्रेणी ही क्रमवार विषम संख्यांच्या वर्गांची बेरीज आहे :
म्हणून, 87 प्रश्नचिन्हाला प्रतिस्थापित करेल.
म्हणून, योग्य उत्तर हा पर्याय (2) म्हणजेच 87 आहे.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Option(2) is correct.
Here the series is the addition of squares of consecutive odd numbers, as shown below:
So, 87 is replacing the question mark.
Hence, the correct answer is an option(2) i.e., 87.