मराठी भाषा व व्याकरण
Group C Pre 2008
MEDIUM
"खाई त्याला खवखवे" या म्हणीशी अर्थाच्या दृष्टीने जास्तीत जास्त जुळणारी म्हण निवडा.
EN
Choose the proverb that most closely matches 'खाई त्याला खवखवे' in terms of meaning.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
चोराच्या मनात चांदणे
Moonlight in the thief's mind / guilty conscience feels uneasy (चोराच्या मनात चांदणे)
B
उथळ पाण्याला खळखळाट फार
Shallow water babbles loud (उथळ पाण्याला खळखळाट फार)
C
नाचता येईना अंगण वाकडे
Cannot dance, blames the courtyard (नाचता येईना अंगण वाकडे)
D
करावे तसे भरावे
As you sow, so you reap (करावे तसे भरावे)