मराठी भाषा व व्याकरण
Combine Group B Mains 2022
MEDIUM
म्हण पूर्ण करा. 'मोले घातले राडाया ________ '
EN
Complete the proverb:
'मोले घातले राडाया ________ '
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
हासती साऱ्या बाया
All women laugh (हासती साऱ्या बाया)
B
नाही आसू नाही माया
Neither tears nor affection (नाही आसू नाही माया)
C
सारे पडती पाया
All fall at feet (सारे पडती पाया)
D
सारे गेले वाया
Everything went in vain (सारे गेले वाया)