मराठी भाषा व व्याकरण
ASO Mains 2014
MEDIUM
खालील म्हण पूर्ण करा. पर्यायी उत्तरांतील योग्य पर्यायी उत्तर सांगा. 'अडाण्याची मोळी ________'
EN
Complete the proverb:
'अडाण्याची मोळी ________'
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
भलत्यासच जाळी
Burns someone else (भलत्यासच जाळी)
B
भलत्यासच मारी
Hits someone else (भलत्यासच मारी)
C
भलत्यासच गिळी
Swallows someone else (भलत्यासच गिळी)
D
भलत्यासच टाळी
Avoids someone else (भलत्यासच टाळी)