सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2017 MEDIUM

पैशाचा पुरवठा या संदर्भात खालील वाक्ये विचारात घ्या. (a) रिझर्व्ह बँक सध्या पैशाच्या पुरवठ्याविषयीचे अंदाज M1 या पैशाच्या पुरवठ्याच्या संकल्पनेच्या आधारे व्यक्त करते. (b) M1 संकल्पना रोखतेच्या संदर्भात उच्च प्रमाण स्पष्ट करते आणि M2, M3, M4 या संकल्पना रोखतेच्या संदर्भातील उतरते प्रमाण स्पष्ट करतात. वरीलपैकी कोणते वाक्य/वाक्ये बरोबर आह/आहेत?

EN Consider the following sentences with respect to money supply. (a) The Reserve Bank currently estimates the money supply based on the concept of money supply M1. (b) The concept M1 explains the high volume of cash and the concepts M2, M3, M4 explain the falling volume of cash. Which of the above statement(s) is/are correct?
A
फक्त (a) only (a)
✓
फक्त (b) (b) only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
(a) आणि (b) दोन्ही Both (a) and (b).
D
वरीलपैकी नाही None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त (b)

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - (b) only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →