सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group C Pre 2018 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या: अ) शिल्लकीचे अंदाजपत्रक महागाईच्या काळात उपयुक्त ठरूशकते. ब) तुटीचे अंदाजपत्रक बेरोजगारी दूर करण्यासाठी उपयुक्त आहे. क) भारतामध्ये शेती मंत्रालयाकडे केंद्र सरकारच्या अंदाजपत्रकाची चौकट तयार करण्याची जबाबदारी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/ आहेत? पर्यायी उत्तरे :

EN Consider the following statements: a) A balance budget can be useful in times of inflation. b) A deficit budget is useful in eliminating unemployment. Alternative Answers:
A
अ आणि ब A and B
B
ब आणि क b and c
C
फक्त ब Only b
✓
फक्त क Only c
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - फक्त क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - Only c

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →