अर्थव्यवस्था व नियोजन Group C Pre 2021 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या: (a) निरपेक्ष दारिद्र्याचे निर्मूलन करणे शक्य असते. (b) सापेक्ष दारिद्र्य हे जास्त उत्पन्न गटाबरोबर कमी उत्पन्न गटाच्या तुलनेवर आधारित असते. (c) दारिद्र्य हे पर्यावरणाच्या अवनतीसाठी जबाबदार नाही. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे आहेत?

EN Consider the following statements: (a) Absolute poverty can be eradicated. (b) Relative poverty is based on comparison of lower income group with higher income group. (c) Poverty is not responsible for degradation of environment Which of the statement/s given above is/are correct?
✓
(a) आणि (b) (a) and (b)
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
(b) आणि (c) (b) and (c)
C
(a) आणि (c) (a) and (c)
D
वरील सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - (a) आणि (b)

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - (a) and (b)

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →