खालील विधाने विचारात घ्या : अ) पशुगणना 2019 नुसार राज्यात सुमारे 3:31 कोटी पशुधन होते. ब) पशुधनाच्या बाबतीत राज्याचा देशात सातवा क्रमांक आहे. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
EN
Consider the following statements :a) According to Livestock Census 2019, the state had about 3:31 crore livestock. b) The state ranks seventh in the country in terms of livestock. Which of the above statement/s is/are correct?
अचूक उत्तर: पर्याय (1) - अ आणि ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - A and B
Per official MPSC answer key.