सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या : अ) भारतात कृषी यांत्रिकीकरणाच्या सर्व समावेशक वाढीला चालना देण्यासाठी कृषी यांत्रिकीकरण उपअभियान सन 2014-15 मध्ये सुरू करण्यात आले. ब) कृषी यांत्रिकीकरण उपअभियान अंतर्गत कृषी यंत्र सामुग्रीचे प्रशिक्षण आणि प्रात्यक्षिक देण्यासाठी राज्य सरकारांना मदत दिली जाते. पर्यायी उत्तरे :

EN Consider the following statements :a) Agriculture Mechanization Sub-Campaign was launched in the year 2014-15 to promote inclusive growth of agricultural mechanization in India.
A
केवळ अ योग्य आहे Only A is correct
✓
दोन्ही अ आणि ब योग्य आहेत Both A and B are correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
केवळ ब योग्य आहे Only B is correct
D
दोन्ही अ आणि ब अयोग्य आहेत Both A and B are incorrect
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - दोन्ही अ आणि ब योग्य आहेत

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Both A and B are correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →