खालील विधाने विचारात घ्या : अ) (एप्रिल - नोव्हेंबर) 2016 - 2017 मध्ये भारताची आफ्रिकेशी निर्यात, 13.5% नी घटली. ब) (एप्रिल-डिसेंबर) 2016-2017 या काळात भारताची भांडवली वस्तुंची आयात 8.8% नी घटली. क) 2016 - 2017 (एप्रिल - नोव्हेंबर) मध्ये भारताची सी.आय.एस. आणि बाल्टीकस विभागातून आयात 10.3% नी घटली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/त ?
EN
Consider the following statements : a) (April-November) India's exports to Africa in 2016-2017, decreased by 13.5%.b) (April-December) India's import of capital goods decreased by 8.8% during 2016-2017.c) India's CIS in 2016-2017 (April-November) And imports from the Baltics region decreased by 10.3%. Which of the above statement(s) is/are false?
अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - Only c
Per official MPSC answer key.