सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2022 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या : अ. 2021-22 दरम्यान ऑस्ट्रेलिया आणि सौदी अरेबिया भारताच्या पेट्रोलियम निर्यातीसाठी पाचव्या आणि सातव्या क्रमांकाची सर्वात मोठी निर्यात ठिकाणे बनली आहेत. ब. 2021-22 मध्ये भारताच्या एकूण निर्यातीपैकी पेट्रोलियम, तेल आणि वंगण निर्यातीचा वाटा 16.0 टक्के होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूकीची आहे/त ? पर्यायी उत्तरे :

EN Consider the following statements : a. Australia and Saudi Arabia become the fifth and seventh largest export destinations for India's petroleum exports during 2021-22.b. Petroleum, oil and lubricants accounted for 16.0 percent of India's total exports in 2021-22. Which of the above statement(s) is/are false? Alternative Answers:
A
फक्त अ चूक आहे Only A is wrong
B
फक्त ब चूक आहे Only B is wrong
C
दोन्ही अ आणि ब चूक आहेत Both A and B are wrong
✓
वरीलपैकी नाही None of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी नाही

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - None of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →