खालील विधाने विचारात घ्या. अ) 1991 मध्ये अटल बिहारी वाजपेयीच्या सरकार पासून भारतातील आर्थिक सुधारणांची सुरुवात झाली. ब) स्थूल-आर्थिक स्थिरीकरण हे मागणी व्यवस्थापनाशी संबंधित आहे. क) संरचनात्मक सुधारणा ह्या पुरवठा व्यवस्थापणाशी संबंधित आहेत. वरीलपैकी कोणते/कोणती विधान/विधाने बरोबर आहे? आहेत?
EN
Consider the following statements. a) Economic reforms in India started with Atal Bihari Vajpayee's government in 1991. b) Macro-economic stabilization is related to demand management. c) Structural reforms are related to supply management. Which of the above statement/s is/are correct? Are there?
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब आणि क
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - B and C only
Per official MPSC answer key.