खालील विधाने विचारात घ्या : अ. भारत सरकारने 2001-02 मध्ये केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केली. ब. केवळ राष्ट्रीय महामार्गांच्या विकासासाठी आणि देखभालीसाठी भारत सरकारने केंद्रीय रस्ते निधी योजना सुरू केली. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :
EN
Consider the following statements : a. Government of India launched Central Road Fund Scheme in 2001-02.b. The Government of India launched the Central Road Fund Scheme for the development and maintenance of National Highways only. Which of the above statement(s) is/are correct? Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त अ योग्य आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only A is correct
Per official MPSC answer key.