खालील विधाने विचारात घ्या. a. 2018 मध्ये आरबीआयने स्थायी ठेव सुविधा सुरू केली. b. बँकेच्या सुट्ट्या वगळता आठवड्यातील सर्व दिवस स्थायी ठेव सुविधा उपलब्ध असेल. c. स्थायी ठेव सुविधा ही लवचिक दर रिव्हर्स रेपोच्या ऐवजी असेल. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने चूक आहे/त ?
EN
Consider the following statements. a. In 2018 RBI launched Standing Deposit Facility.b. Fixed deposit facility will be available on all days of the week except Bank Holidays.c. A fixed deposit facility is a substitute for a flexible rate reverse repo. Which of the above statement(s) is/are false?
अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त a आणि b चूक आहेत
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only a and b are wrong
Per official MPSC answer key.