खालील विधाने विचारात घ्या. a. जुलै 2020 जून 2021 मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक होता. b. जुलै 2020 - जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वात कमी होता.
नियतकालिक श्रमशक्ती सर्वेक्षण (Periodic Labour Force Survey - PLFS) जुलै २०२० ते जून २०२१ च्या वार्षिक अहवालानुसार:
त्यामुळे फक्त b योग्य आहे.
PLFS सर्वेक्षण NSO (राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालय - सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालय) द्वारे एप्रिल २०१७ पासून सुरू करण्यात आले आहे. हे सर्वेक्षण शहरी भागासाठी त्रैमासिक आणि ग्रामीण-शहरी दोन्हीसाठी वार्षिक आकडेवारी प्रसिद्ध करते.
According to the Periodic Labour Force Survey (PLFS) Annual Report for July 2020 – June 2021:
Therefore, Only b is correct.
PLFS was launched by the National Statistical Office (NSO) under MoSPI in April 2017 to provide high-frequency labour force estimates (quarterly for urban areas and annually for rural and urban areas).