खालील विधाने विचारात घ्या. अ) भारताची अंदाजीत 7500 वस्तूंची निर्यात 190 देशामध्ये होते. ब) भारत जवळपास 6000 वस्तूंची आयात 140 देशातून करतो. क) 2015 मध्ये भारताची निर्यात 310.3 दशलक्ष अमेरिकन डॉलर आणि आयात 447.9 दशलक्ष वस्तूंची अमेरिकन डॉलर होती. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?
EN
Consider the following statements. a) India exports about 7500 items to 190 countries. b) India imports about 6000 items from 140 countries. c) India's exports in 2015 were US$ 310.3 million and imports were US$ 447.9 million. Which of the above statements is correct?
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरीलपैकी सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.