खालील विधाने विचारात घ्या : अ) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उद्दिष्टस्वयंरोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्र्य रेषेवर आणणे. ब) जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग व्यक्ती आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचीत जाती/जमातींना प्राधान्य दिले जाते. क) गंगा कल्याण योजनेत दारिद्रय रेषे खालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल स्तोत्रातून सिंचन सुविधा दिली जाते. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ?
EN
Consider the following statements : a) Integrated Rural Development Program aims to bring families below the poverty line by creating sustainable opportunities for self-employment. is/are ?
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.