सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2017 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या : अ) एकात्मिक ग्रामीण विकास कार्यक्रमाचे उदिष्ट स्वंयम रोजगाराच्या शाश्वत संधी निर्माण करून कुटुंबाना दारिद्रय रेषेवर आणणे. ब) जवाहर ग्राम समृद्धी योजनेत शारीरिक अपंग आणि दारिद्र्य रेषेखालील अनुसूचीत जाति/जमातीला प्राधान्य दिले जाते. क) गंगा कल्याण योजनेत दारिद्र्य रेषेखालील लहान आणि सीमांत शेतकऱ्यांना भूजल मार्गातून सिंचन सुविधा दिली जाते. वरीलपैकी कोणते विधाने बरोबर आहेत?

EN Consider the following statements : a) Integrated Rural Development Program aims to bring families below the poverty line by creating sustainable opportunities for self-employment. b) Jawahar Gram Samriddhi Yojana gives priority to caste/tribe in Schedule below poverty line. c) Ganga Kalyan Yojana provides irrigation facility to small and marginal farmers below poverty line through groundwater. Which of the above statements is correct?
A
फक्त अ आणि ब A and B only
B
फक्त ब आणि क B and C only
C
फक्त अ आणि क A and C only
✓
वरील सर्व All of the above
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) - All of the above

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →