खालील विधाने विचारात घ्या : (a) पत पत्रे देणे हे व्यापारी बँकेचे प्राथमिक कार्य आहे. (b) व्यापारी बँकांच्या चालू खाते ठेवी आणि बचत खाते ठेवी यामध्ये काहीही फरक नाही. (c) देशाच्या मध्यवर्ती बँकेकडून पतपैसा निर्माण केला जातो. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने असत्य आहे/आहेत?
EN
Consider the following statements : (a) Issuing letters of credit is the primary function of a commercial bank. (b) There is no difference between current account deposits and savings account deposits of commercial banks. (c) Credit money is created by the central bank of a country. Which of the above statement/s is/are false?
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.