खालील विधाने विचारात घ्या. a. जुलै 2020 जून 2021 मध्ये राजस्थानचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वाधिक होता. b. जुलै 2020 - जून 2021 मध्ये सिक्कीमचा नागरी बेरोजगारीचा दर देशात सर्वात कमी होता.
EN
Consider the following statements. a. Rajasthan had the highest urban unemployment rate in the country in July 2020 June 2021.b. In July 2020 – June 2021, Sikkim had the lowest urban unemployment rate in the country.
अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त b योग्य आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only b is correct
Per official MPSC answer key.