सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Rajyaseva Mains 2022 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या : अ) राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना - II ही दारिद्र्य रेषेखालील लाभार्थ्यांना घर बांधण्याकरिता राबविण्यात येते. ब) राजीव गांधी ग्रामीण निवारा सुधारित योजना II अंतर्गत प्रति घरकूल र एक लाख खर्च निर्धारित करण्यात आला. वरीलपैकी कोणते / ती विधान/ने योग्य आहे / त ?

EN Consider the following statements :a) Rajiv Gandhi Rural Shelter Reform Scheme - II is implemented to construct houses for below poverty line beneficiaries.
A
फक्त अ योग्य आहे Only A is correct
B
दोन्ही अ आणि ब योग्य आहेत Both A and B are correct
✓
फक्त ब योग्य आहे Only B is correct
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
वरीलपैकी कोणतेही नाही None of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - फक्त ब योग्य आहे

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - Only B is correct

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →