अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2019 MEDIUM

खालील विधाने वचिारात घ्या : अ) महसूली तुट म्हणजे चालू प्राप्तीपेक्षा चालू खर्च जास्त असणे. ब) अंदाजपत्रकीय तुट म्हणजे एकूण प्राप्तीपेक्षा एकूण खर्च जास्त असणे. क) राजकोषीय तुट ही सरकारला सर्व मार्गांनी मिळणाऱ्या एकूण महसूली गरजांची निदर्शक असते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

EN Consider the following statements : a) Revenue deficit is the excess of current expenditure over current receipts. b) Budgetary deficit is the excess of total expenditure over total receipts. c) Fiscal deficit is an indicator of the total revenue requirements of the government from all sources. Which of the above statements is correct?
✓
फक्त अ व ब A and B only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
फक्त ब व क B and C only
C
फक्त अ व क A and C only
D
वरील सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त अ व ब

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - A and B only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →