खालील विधाने विचारात घ्या. अ. 73 व्या व 74 व्या घटना दुरुस्ती कायद्याने पंचायत राज संस्थाना घटनात्मक दर्जा दिला. ब. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान हे संपूर्ण देशातील पंचायतीचे मजबूतीकरण करण्यासाठी सुरु केले. क. राजीव गांधी पंचायत सशक्तीकरण अभियान योजना राज्य सरकार प्रायोजित आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने बरोबर आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे :
EN
Consider the following statements. A. The 73rd and 74th Constitutional Amendment Acts gave constitutional status to Panchayat Raj Institutions.B. Rajiv Gandhi Panchayat Empowerment Campaign was launched to strengthen panchayats across the country. Rajiv Gandhi Panchayat Empowerment Mission Scheme is sponsored by the State Government. Which of the above statement/s is/are correct? Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (1) - अ आणि ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - A and B
Per official MPSC answer key.