खालील विधाने विचारात घ्या : (a) महामारी - संबंधित संकटाचा सर्वात कमी परिणाम कृषी क्षेत्रावर झाला. (b) 2021-22 मध्ये कृषी क्षेत्रात 6.9% वाढ होण्याचा अंदाज आहे. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN
Consider the following statements :(a) The agriculture sector was least affected by the pandemic-related crisis.(b) The agriculture sector is projected to grow by 6.9% in 2021-22. Which of the above statements is correct?
अचूक उत्तर: पर्याय (1) - केवळ (a)
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Only (a)
Per official MPSC answer key.