अर्थव्यवस्था व नियोजन PSI Pre 2014 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या. अ) उत्तर अमेरिका मुक्त व्यापार करार (NAFTA) 1994 साली अस्तित्वात आला. ब) फ्रान्स हा NAFTA च्या संस्थापक सदस्यांपैकी एक होता. वरीलपैकी कोणते विधान/विधाने चूक आहे/आहेत?

EN Consider the following statements. a) The North American Free Trade Agreement (NAFTA) came into existence in 1994. b) France was one of the founding members of NAFTA. Which of the above statement/s is/are false?
A
फक्त अ Only a
✓
फक्त ब Only b
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
अ आणि ब दोन्ही Both A and B
D
अ आणि ब दोन्हीही नाहीत Both A and B are not
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - Only b

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →