खालीलपैकी कोणते विधान बरोबर आहे? अ) आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय संस्थांव्यतिरिक्त भारतात या संबंधीची कोणतीच अन्य व्यवस्था नाही. ब) द इंटरनॅशनल इमर्जन्सी मॅनेजमेंट सोसायटी, युरोपियन युनियन, रेड क्रॉस, युनो, वर्ल्ड बँक या आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय संस्था आहेत. पर्यायी उत्तरे:
आपत्ती व्यवस्थापनातील आंतरराष्ट्रीय संस्था - बरोबर विधान:
म्हणून केवळ दुसरे विधान बरोबर असल्याने 'फक्त ब बरोबर आहे' (पर्याय 2) हे अचूक उत्तर आहे.
स्वित्झर्लंडमधील जिनिव्हा येथे मुख्यालय असणारी 'रेड क्रॉस' ही आपत्तीच्या काळात युद्ध आणि शांतता काळात वैद्यकीय मदत पुरवणारी जगातील सर्वात जुनी आंतरराष्ट्रीय संस्था आहे.
International Disaster Management Entities - Truth Analysis:
Therefore, the only correct statement is Only b is correct (Option 2).
The International Red Cross and Red Crescent Movement, founded by Henry Dunant in 1863, represents the world's largest humanitarian disaster-relief network.