खालील विधाने विचारात घ्या : अ) राज्यांच्या राजकोषीय व्यवस्थापनात भारतीय रिझर्व्ह बँक महत्वाची भूमिका पार पडते. ब) राज्यांच्या बाजार कर्ज उभारणीत मदत करण्याचे महत्वाचे कार्य भारतीय रिझर्व्ह बँक करते. क) भारतीय रिझर्व्ह बँक वर्षातुन दोन वेळा राज्य वित्त सचिवांची सभा मुंबई येथील मुख्यालयात आयोजित करते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?
EN
Consider the following statements : a) The Reserve Bank of India plays an important role in the fiscal management of the states. b) The Reserve Bank of India plays an important role in helping the states raise market credit.
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.