अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2013 MEDIUM

आर्थिक जागतिकीकरणाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या. अ) अविकसित देशांचा आर्थिक विकास ब) आंतरदेशीय व्यापारातील बंधने शिथिल करणे. क) वाणिज्य आणि व्यापाराचा जागतिक प्रसार/वाढ ड) बहुराष्ट्रीय कंपन्यांची वाढती सत्ता खालीलपैकी कोणती विधाने सत्य आहेत?

EN Consider the following statements regarding economic globalization. a) Economic development of underdeveloped countriesb) Relaxation of restrictions on international trade.c) Global spread/growth of commerce and trade) Under increasing power of multinational corporations Which of the following statements is true?
A
फक्त अ आणि ड A and D only
B
अ ब आणि क A B and C
✓
ब क आणि ड B C and D
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
D
फक्त क आणि ड C and D only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (3) - ब क आणि ड

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (3) - B C and D

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →