'101 व्या घटनादुरुस्ती अधिनियम, 2016' बाबत खालील विधाने विचारात घ्या : अ) त्यामुळे वस्तू व सेवा कर लागू झाला. ब) त्यामुळे सातवी अनुसूची दुरुस्ती झाली. क) त्यामुळे अनुच्छेद 268-A वगळण्यात आले. ड) त्यामुळे अनुच्छेद 246-A, 269-A, 279-A नव्याने समाविष्ट केले गेले. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत?
EN
Consider the following statements regarding the '101st Constitutional Amendment Act, 2016' : a) It introduced Goods and Services Tax. b) It amended the Seventh Schedule. c) It deleted Article 268-A.
अचूक उत्तर: पर्याय (4) - वरील सर्व
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (4) - All of the above
Per official MPSC answer key.