वित्त आयोगाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) भारतीय राज्यघटनेच्या 280 व्या कलमानुसार वित्त आयोगाची स्थापना केली. ब) 14 व्या वित्त आयोगाचे अध्यक्ष डॉ. वाय. व्ही. रेड्डी आहे. वरीलपैकी कोणते/ती विधान/नेबरोबर आहे/आहेत?
EN
Consider the following statements regarding the Finance Commission :a) Finance Commission was established under Article 280 of the Constitution of India.b) Chairman of the 14th Finance Commission Dr. Y. V. Reddy is.Which of the above statement(s) is/are true?
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ आणि ब
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A and B
Per official MPSC answer key.