अर्थव्यवस्था व नियोजन STI Mains 2019 MEDIUM

राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायद्यासंदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) केंद्र सरकारने राजकोषीय जबाबदारी आणि अंदाजपत्रक व्यवस्थापन कायदा 2004 मध्ये मंजूर केला. ब) 2009 पर्यंत महसुली तुटीत घट करून शुन्यावर आणली. क) मार्च, 2009 पर्यंत स्थूल देशांतर्गत उत्पादनाच्या 3% पर्यंत राजकोषीय तुट कमी करणे निर्धारित होते. वरीलपैकी कोणती विधाने बरोबर आहेत ?

EN Consider the following statements regarding the Fiscal Responsibility and Budget Management Act : a) The Union Government passed the Fiscal Responsibility and Budget Management Act in 2004. b) It reduced the revenue deficit to zero by 2009. c) It was determined to reduce the fiscal deficit to 3% of the Gross Domestic Product by March, 2009. Which of the above statements is correct?
A
फक्त अ व ब A and B only
✓
फक्त ब व क B and C only
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
C
फक्त अ व क A and C only
D
वरीलपैकी सर्व All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (2) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (2) - फक्त ब व क

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (2) - B and C only

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →