खाजगीकरणाच्या पद्धती संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ) एकूण निराष्ट्रीयकरण (डिनेशनलायझेशन) म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी खाजगी हातात हस्तांतरित करणे. ब) व्यवस्थापन खरेदी म्हणजे सार्वजनिक उपक्रमाची संपूर्ण मालकी बहुराष्ट्रीय कंपन्यांकडे हस्तांतरित करणे. वरीलपैकी कोणते/ती विधान / ने चूक आहे / त ? पर्यायी उत्तरे :
EN
Consider the following statements regarding the method of privatization :a) Total denationalization means the transfer of full ownership of a public enterprise to private hands. b) Management buyout means the transfer of full ownership of a public enterprise to multinational companies. Which of the above statements is/are wrong? Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (2) - केवळ ब चूक आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (2) - Only B is wrong
Per official MPSC answer key.