2019-20 दरम्यान एकूण कर महसूलाच्या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या : अ. उत्पन्नावरील कर महामंडळ करापेक्षा कमी होता. ब. महामंडळ करापेक्षा वस्तू आणि सेवा कर जास्त होता. वरीलपैकी कोणते/ती विधान/ने योग्य आहे/त ? पर्यायी उत्तरे :
EN
Consider the following statements regarding total tax revenue during 2019-20 :a. Income tax was lower than corporation tax.b. Goods and Services Tax was higher than Corporation Tax. Which of the above statement/s is/are correct? Alternative Answers :
अचूक उत्तर: पर्याय (1) - दोन्ही अ आणि ब योग्य आहे
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (1) - Both A and B are correct
Per official MPSC answer key.