सराव केंद्र ➔
अर्थव्यवस्था व नियोजन Combine Group B Pre 2021 MEDIUM

खालील विधाने विचारात घ्या. अ) स्वातंत्र्यानंतर, भारत सरकारने ऑगस्ट 1948 मध्ये राष्ट्रीय उत्पन्न समितीची नियुक्ती केली. ब) या समितीमध्ये प्रा. पी.सी. महालनोबिस, प्रा. डी.आर. गाडगीळ आणि प्रा. व्ही.के.आर.व्ही. राव यांचा समावेश होता. क) राष्ट्रीय उत्पन्न समितीचा पहिला अहवाल 1951 मध्ये आणि अंतिम अहवाल 1954 मध्ये आला. वर दिलेल्या विधानांपैकी कोणते विधान/कोणती विधाने चुकीची आहे/आहेत ? पर्यायी उत्तरे:

EN Consider the following statements.a) After independence, the Government of India appointed the National Income Committee in August 1948.b) In this committee Prof. P.C. Mahalanobis, Prof. D.R. Gadgil and Prof. V.K.R.V. Rao included.a) The first report of the National Income Committee came out in 1951 and the final report in 1954. Which of the above statement(s) is/are incorrect? Alternative Answers:
✓
फक्त अ Only a
✓ योग्य उत्तर (Correct Answer)
B
फक्त अ आणि ब A and B only
C
फक्त अ आणि क A and C only
D
फक्त ब आणि क B and C only
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

अचूक उत्तर: पर्याय (1) - फक्त अ

MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (1) - Only a

Per official MPSC answer key.

जाहिरात • ADVERTISEMENT

📱 ५०,०००+ MPSC सराव प्रश्न व टेस्ट सिरीज मोफत!

MPSC गट-क, गट-ब आणि राज्यसेवा परीक्षेच्या सर्व मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) थेट मोबाईलवर सोडवा.

Google Play वरून ॲप मिळवा 📲
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF (Year Wise) → Combine Study Guide →