मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2015
MEDIUM
व्यंजनसंधी म्हणजे _______
EN
Consonant Sandhi (व्यंजनसंधी) means _______:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
एकत्र येणाऱ्या दोन वर्षांपैकी एक स्वर व दुसरा व्यंजन जोडणे.
Joining one vowel and one consonant (or two consonants) among two combining sounds
B
एकमेकाशेजारी येणारे दोन स्वर जोडले जाणे.
Joining two vowels adjacent to each other
C
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण व्यंजन जोडला जाणे.
Joining the first sound as a Visarga and the second sound as a consonant
D
एकत्र येणाऱ्या वर्णातील पहिला विसर्ग व दुसरा वर्ण स्वर जोडला जाणे.
Joining the first sound as a Visarga and the second sound as a vowel