मराठी भाषा व व्याकरण
STI Mains 2012
MEDIUM
नकारार्थी वाक्यात रूपांतर करा. 'गुणेशचे चित्र खराब आहे'.
EN
Convert into a negative sentence: 'Guneshche chitra kharaab aahe' (Gunesh's drawing is bad).
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
गुणेशचे चित्र चांगले नाही.
Guneshche chitra chaangle naahi. (गुणेशचे चित्र चांगले नाही.)
B
गुणेशचे चित्र साधारण नाही.
Guneshche chitra saadhaaran naahi.
C
गुणेशचे चित्र बरे आहे.
Guneshche chitra bare aahe.
D
गुणेशचे चित्र वाईट नाही.
Guneshche chitra waait naahi.