------- भारतातील सहकारी चळवळीचे दोष आहेत. अ) निधीची कमतरता ब) खाजगी संस्थांशी स्पर्धा क) ग्रामीण भागातील जीवनमान उंचावण्यास मदत ड) दोषयुक्त व्यवस्थापन आणि नेतृत्व पर्यायी उत्तरे :
EN
------- Defects of co-operative movement in India are a) Lack of funds b) Competing with private organizations) Helping to raise the standard of living in rural areas d) Defective management and leadership Alternative Answers:
अचूक उत्तर: पर्याय (3) - अ, ब आणि ड
MPSC अधिकृत उत्तरतालिकेशी जुळणारे उत्तर.
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
Correct Answer: Option (3) - A, B and D
Per official MPSC answer key.