मराठवाड्यातील पाथ्री गावचे देवीदास कांबळे हे _______ चे पुढारी होते.
EN
Devidas Kamble was the leader of the_______ from Pathri in Marathwada.
योग्य उत्तर मातंग समाज हे आहे.
📌 प्रमुख घटक:
•
मराठवाडा मुक्तिसंग्रामात मातंग समाजातील व्यक्तींनीही अमूल्य योगदान दिले आहे.
•
अशा मातंग समाजाच्या विकासासाठी के.एल.मोरे (कोल्हापूर), देविदास कांबळे (परभणी) आणि आमदार तात्यासाहेब भिंगारदिवे यांनी मातंग समाजाचे नेतृत्व केले. त्यामुळे ✅ उत्तर: पर्याय 2 आहे.
मातंग समाज -
•
ब्रिटिश राजवटीत मातंग समाज दुय्यम होता.
•
लहुजी साळवे यांसारख्या महान क्रांतिकारकांनी इंग्रजांविरुद्ध उठाव केल्यामुळे त्यांनी संपूर्ण मातंग जातीला गुन्हेगार घोषित केले होते.
•
या जातीवर अनेक बंधने लादली गेली. परिणामी त्यांना अनेक वर्षे गुलामगिरीत राहावे लागले.
•
गरिबीमुळे मातंग समाजातील अनेकांनी शिक्षण आणि नोकरीसाठी ख्रिस्ती धर्म स्वीकारला. इंग्रजांच्या दडपशाहीमुळे मातंग समाजाच्या लोकांनी उठाव करून चिमूर व बेलुशीच्या सत्याग्रहात भाग घेतला.
•
याशिवाय शाहीर भाऊ फक्कड, भाऊ-बापू नारायणगावकर आणि लावणी सम्राज्ञी विठाबाई नारायणगावकर हे महाराष्ट्राच्या लोककलातील खरे कोहिनूर हिरे आहेत.
•
लोकशाहीर अण्णा भाऊ साठे हे मातंग समाजाचे प्रेरणास्थान आहेत
translate
English Explanation / स्पष्टीकरण:
✅ Answer: Matang Samaj.
📌 Key Highlights:
•
Individuals from the Matang community also made invaluable contributions to the Marathwada Liberation War.
•
For the development of such Matang community, K. L. More (Kolhapur), Devidas Kamble (Parbhani) and MLA Tatyasaheb Bhingardive led the Matang community. Hence the correct answer is option 2.
The Matang community -
•
The Matang community was secondary during British rule.
•
Because great revolutionaries like Lahuji Salve revolted against the British, they declared the entire Matang cast as criminals.
•
Many restrictions were imposed on this caste. As a result, they had to live in slavery for many years.
•
Due to poverty, many members of the Matang community converted to Christianity for education and employment. Due to the oppression of the British, the people of the Matang community revolted and took part in the Satyagraha of Chimur and Belushi.
•
Apart from these, Shahir Bhau Fakkad, Bhau-Bapu Narayangaokar and Vithabai Narayangaokar, the Lavani Empress are the true Kohinoor diamonds in the folk art of Maharashtra.
•
Lokshahir Anna Bhau Sathe is the inspiration for the Matang community.