भारतीय राज्यघटना व राज्यव्यवस्था
Combine Group B Pre 2024
MEDIUM
जिल्हा न्यायाधीशाची नियुक्ती ______ द्वारा होते.
EN
District Judges are appointed by
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश
The Chief Justice of High Court
B
राज्य लोकसेवा आयोग
The State Public Service Commission
C
राज्याचे मुख्यमंत्री
The Chief Minister of State
D
राज्याचे राज्यपाल
The Governor of State