🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2025 CSAT Paper-II 2025 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नाचे (प्र. १ ते ५) योग्य उत्तर निवडा: गांधीजींनी अहिंसेचा एक तत्व म्हणून स्वीकार केला होता. अहिंसा हे गांधीजींच्या जीवनाचे एक अंगच होते. परंतु काँग्रेसमधील त्यांच्या बहुतेक समकालीनांना चित्तरंजनदास, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, सरदार पटेल, आचार्य नरेंद्र देव आणि इतरांना अहिंसा ही एक धोरणात्मक बाब वाटत असे. राजकीय धोरण व राजकीय कृती या नात्याने अहिंसा ही काँग्रेसच्या रणनीतीचा एक अंगभूत भाग होती. खरे तर काही आवश्यक बाबतीत 'व्यापक जनसंघटनांच्या आधारे चालविण्यात येणारी एक वर्चस्ववादी चळवळ' या भारतीय राष्ट्रीय चळवळीच्या स्वरूपाचा, अहिंसा एक अंगभूत भाग होती. वर्चस्ववादी जनआंदोलनाच्या स्वरूपामुळेच अहिंसा राष्ट्रीय चळवळीचा एक मूलभूत घटक ठरली होती.

चळवळीने अहिंसक प्रकार स्वीकारल्याने सर्वसामान्य जनतेला या चळवळीत सहभागी होता आले. हिंसक चळवळीमध्ये तिला अशा रीतीने सहभागी होणे शक्य झाले नसते. स्त्रियांच्या सहभागाबाबत ही गोष्ट विशेष खरी होती. सशस्त्र लढ्यात स्त्रियांना मोठ्या संख्येने सहभागी होणे अवघड गेले असते. तथापि, यातना सहन करण्याच्या, लाठीमाराला तोंड देण्याचा, उन्हाळ्यात किंवा हिवाळ्यात तासन्तास निदर्शने करण्याच्या बाबतीत स्त्रिया पुरुषांपेक्षा कदाचित अधिक प्रबळ होत्या. चळवळीच्या व राजकीय वर्तनाच्या अहिंसक प्रकाराचा संबंध वसाहतवादी राज्याच्या अर्ध-वर्चस्ववादी, अर्ध-एकाधिकारशाही स्वरूपाशी व ब्रिटनमधील राजकीय व्यवहाराच्या लोकशाही स्वभावाशी होता. सर्वात महत्वाचे म्हणजे नैतिक शक्तीच्या मैदानात लढणे असा अहिंसेचा अर्थ होता. सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळी वसाहतवादी अधिकाऱ्यांना नेहमीच अडचणीत टाकतात. शांतताप्रिय सत्याग्रहींवर बलप्रयोग झाल्यावर पाशवी शक्ती ही वसाहतवादी राज्याच्या सत्तेचा खरा आधार आहे, हे उघड होते. खरे तर, सर्वसामान्यांची चळवळ राज्यकर्त्यांसमोर एक शृंगापत्ती उभी करते. ती चळवळ शांततामय असल्याने दडपून टाकण्याची त्यांची तयारी नसल्यास ते आपल्या वर्चस्वाचा एक महत्वाचा भाग गमावून बसतात; कारण आंदोलनकर्ते प्रचलित वसाहतवादी कायद्याचा भंग करीतच असतात. त्यांच्याविरुद्ध कारवाई न केल्यास वसाहतवादी सरकारने आपला प्रशासकीय अधिकार सोडला असून त्याची राज्य करण्याची क्षमता नाही, असाच संदेश त्यातून जातो. त्यांनी बलप्रयोगाने चळवळ दडपली, तरी त्यांचीच हार होते; कारण एका शांततापूर्ण चळवळीचा व अहिंसक मार्गाने कायदा मोडणाऱ्यांचा बंदोबस्त बलप्रयोगाने करणे नैतिकदृष्ट्या समर्थनीय ठरत नाही. जनसामान्यांच्या अहिंसावादी चळवळीसमोर राज्यकर्त्यांचा कधीच विजय होत नाही. दुसऱ्या बाजूला राष्ट्रीय चळवळीकडे विजयी होणारी रणनीती असते. सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. तिच्यापुढे अर्ध-लोकशाही राजवटीची काहीच मात्रा चालत नाही. व्यवहारात वसाहतवादी अधिकारी नेहमीच दोलायमान अवस्थेत हेलकावत राहतात आणि शेवटी बहुतेक वेळा चळवळ दडपून टाकतात. अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने त्यांची प्रतिमा डागाळते; एक प्रकारे त्यांच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो. ताकद व जबरदस्ती हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते. परिणामी वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो. असत्य विधान ओळखा.

EN Read the following passage carefully and answer the question (Q. 1 to 5): For Gandhiji non-violence was a matter of principle. But for most of his contemporaries in the Congress—C.R. Das, Motilal Nehru, Jawaharlal Nehru, Maulana Azad, Sardar Patel, Acharya Narendra Dev and so on—it was a matter of policy. As policy and as form of political action and behaviour, it was an essential component of the overall strategy of the National Congress. In fact, non-violence was in some essential ways integral to the nature of the Indian National Movement as a hegemonic movement based on wide mass mobilization. It was because of this hegemonic and mass character of the National Movement that non-violence became one of its basic elements.

The adoption of non-violent forms of struggle enabled the participation of the mass of the people who could not have participated in a similar manner in a movement that adopted violent forms. This was particularly true of women's participation. Women would have found it difficult to join an armed struggle in large numbers. But when it came to undergoing suffering, facing lathi charges, picketing for hours on end in the summer or the winter, women were probably stronger than men. Non-violence as a form of struggle and political behaviour was also linked to the semi-hegemonic, semi-authoritarian character of colonial state and the democratic character of the polity in Britain. Non-violence meant above all fighting on the terrain of moral force. Non-violent mass movements placed the colonial authorities in the wrong and exposed the underpinning of colonial state power in brute force, when the authorities used armed force against peaceful Satyagrahis. In fact a non-violent mass movement put the rulers on the horns of a dilemma. If they hesitated to suppress it because it was peaceful, they lost an important part of their hegemony, because the civil resisters did break existing colonial laws; not to take action against them amounted to the abdication of administrative authority and a confession of the lack of strength to rule. If they suppressed the movement by use of force, they still lost, for it was morally difficult to justify the suppression of a peaceful movement and non-violent law-breakers through the use of force. They were in a no-win situation. The National Movement had, on the other hand, a winning strategy; a semi-democratic rule had no answer to a mass movement that was non-violent and had massive popular support. In practice the colonial authorities constantly vacillated between the two choices, usually plumbing in the end for suppression. By taking recourse to suppression of a non-violent movement, they had to suffer constant erosion of hegemony by exposing the basic underpinning of colonial rule in force and coercion. Consequently, the hegemony of colonial rule or its moral basis was destroyed bit by bit. Identify the incorrect statement.
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो.
The non-violent movement of the common people has the support of the general public.
B
वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो.
The dominance or moral basis of the colonial regime is gradually being destroyed.
C
अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो.
Suppressing non-violent movements undermines the dominance of colonial rule.
D
लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते.
It is revealed that populism and morality are the true basis of colonial rule.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर: पर्याय (4) लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते.

सविस्तर स्पष्टीकरण:

• पर्याय (4) का असत्य आहे (उत्तर):
• उताऱ्याच्या शेवटच्या ओळींमध्ये लेखक स्पष्टपणे म्हणतात:
• *"अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने त्यांची प्रतिमा डागाळते; एक प्रकारे त्यांच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो. ताकद व जबरदस्ती (Brute force and coercion) हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते."*
• पर्यायात "लोकवाद व नैतिकता हा खरा आधार आहे" असे म्हटले आहे, जे उताऱ्याच्या नेमके उलट आहे. वसाहतवादी राजवटीचा खरा आधार 'पाशवी शक्ती व बळजबरी' असल्याचे उघडकीस येते. त्यामुळे हे विधान असत्य (योग्य उत्तर) आहे.
• इतर विधानांची सत्यता:
• पर्याय (1) सत्य आहे: उताऱ्यात म्हटले आहे, *"सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो."*
• पर्याय (2) सत्य आहे: उताऱ्यात शेवटचे वाक्य आहे, *"परिणामी वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो."*
• पर्याय (3) सत्य आहे: शांततामय चळवळ बळाने दडपल्यास वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वाला धक्का पोहोचतो.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

'असत्य विधान ओळखा' (Identify Incorrect Statement) सोडवताना:

• उताऱ्यातील विरुद्धार्थी शब्द (Antonyms) किंवा विपर्यस्त विधाने काळजीपूर्वक तपासा (उदा. 'ताकद व जबरदस्ती' ऐवजी 'नैतिकता').
translate English Explanation / स्पष्टीकरण:

Correct Answer: Option (4) It is revealed that populism and morality are the true basis of colonial rule.

Detailed Explanation:

• Why Statement (4) is INCORRECT (Correct Answer):
• The concluding lines of the passage state:
• *"By taking recourse to suppression of a non-violent movement, they had to suffer constant erosion of hegemony by exposing the basic underpinning of colonial rule in force and coercion."*
• The passage demonstrates that suppression stripped away Britain's benevolent moral pretensions, proving that the regime fundamentally relied on brute force and coercion, NOT on morality or populism. Thus, statement (4) is completely false.
• Factual Accuracy of Other Statements:
• Statement (1) is explicitly supported: *"had massive popular support"*.
• Statement (2) is supported: *"the hegemony of colonial rule or its moral basis was destroyed bit by bit"*.
• Statement (3) is supported: *"suffer constant erosion of hegemony"*.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

CSAT Comprehension Trap Awareness:

• Watch for answer choices that invert key concepts (e.g., claiming the passage asserts colonial rule was based on "morality" when it actually states that morality was an illusion destroyed by force).
format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) सर्वसामान्यांच्या अहिंसक चळवळीला आम जनतेचा पाठिंबा असतो. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) वसाहतवादी राजवटीचे वर्चस्व किंवा तिचा नैतिक आधार कणाकणाने नष्ट होत जातो. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) अहिंसक चळवळ दडपून टाकल्याने वसाहतवादी राजवटीच्या वर्चस्वालाच धक्का पोहोचतो. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते. (अचूक उत्तर): योग्य उत्तर:** पर्याय (4) लोकवाद व नैतिकता हाच वसाहतवादी राजवटीचा खरा आधार असल्याचे उघडकीस येते.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →