🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2024 CSAT Paper-II 2024 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. १ ते ५) योग्य उत्तरे द्या: आपल्या संपूर्ण आयुष्यात गांधीजींनी अस्पृश्यता निवारणाच्या कामाला त्यांच्या सार्वजनिक कार्यात अग्रक्रम दिला. त्यासाठी इ.स. 1932 मध्ये त्यांनी 'अखिल भारतीय हरिजन संघा' ची स्थापना केली. अस्पृश्यता मुळाफांद्यांपासून उखडून टाकण्याची त्यांची मोहीम मानवता व विवेक यांवर आधारित होती. हिंदू शास्त्रे अस्पृश्यता मान्य करीत नसल्याचा युक्तिवाद त्यांनी केला; परंतु जर एखादे शास्त्र अस्पृश्यता मान्य करीत असेल तर ते मानवी प्रतिष्ठेच्या विरोधात असल्याने ते शास्त्र मानता कामा नये. सत्य कोणत्याही ग्रंथाच्या आवरणात बंदिस्त करता येत नाही, असे ते म्हणत असत.

एकोणिसाव्या शतकाच्या मध्यापासून मागास अतिमागास वर्गीयांमध्ये शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी, त्यांच्यासाठी शाळा व मंदिरांची दारे उघडण्यासाठी, त्यांना सार्वजनिक विहिरी आणि तळ्यांचा वापर करता यावा म्हणून आणि त्यांना सहन करावे लागणारे अन्य भेदभाव व सामाजिक अन्याय दूर व्हावेत यास्तव अनेक व्यक्ती व संस्थांनी कार्य केले.

जसजसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, कनिष्ठजातीय जागृत होऊ लागले तसतसे ते स्वतःच हालचाल करू लागले. त्यांना आपल्या मूलभूत मानवी हक्कांची जाणीव झाली आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ते पुढे आले. उच्चजातीयांकडून त्यांच्यावर जे परंपरागत जुलूम होत असत त्याविरुद्ध त्यांनी हळूहळू एक प्रभावी चळवळ उभी केली. एकोणिसाव्या शतकाच्या उत्तरार्धात महाराष्ट्रातील एका कनिष्ठजातीय कुटुंबात जन्मलेल्या ज्योतीबा फुले यांनी पुरोहित वर्गाच्या धार्मिक अधिकारांविरुद्ध आयुष्यभर लढा दिला. उच्चजातीयांच्या वर्चस्वाविरुद्ध त्यांनी दिलेल्या लढ्याचे ते एक अंग होते. आधुनिक शिक्षण हे कनिष्ठजातीयांच्या मुक्तीमधील सर्वाधिक महत्त्वाचे शस्त्र असल्याचे त्यांचे मत होते. कनिष्ठजातीय मुलींसाठी अनेक शाळा सुरू करणारे ते पहिले समाजसुधारक. डॉ. भीमराव रामजी आंबेडकर स्वतः अनुसूचित जातींमध्ये जन्मले होते. त्यांनी आपले संपूर्ण आयुष्य जातीय जुलूम - जबरदस्तीविरुद्ध लढण्यात घालवले; त्यासाठी त्यांनी 'अखिल भारतीय शेड्युल्ड कास्ट फेडरेशन' ची स्थापना केली. महर्षी विठ्ठल रामजी शिंदे व त्यांच्या सहकाऱ्यांनी 'ऑल इंडिया डिप्रेस्ड क्लासेस मिशन सोसायटी' ची स्थापना केली. श्रीनारायण गुरू यांनी केरळात जातिव्यवस्थेच्या विरोधात आयुष्यभर चळवळ केली. "मानवजातीसाठी एक धर्म, एक जात व एक परमेश्वर" ही प्रसिद्ध घोषणा त्यांनी दिली. इ.स. 1920 च्या दशकात दक्षिण भारतातील ब्राह्मणेतरांनी ब्राह्मणांनी केलेल्या अन्यायांविरुद्ध लढण्यासाठी 'आत्मसन्मान चळवळ' किंवा 'सेल्फ रिस्पेक्ट मुव्हमेंट' उभी केली. उच्चजातीयांनी कनिष्ठजातीयांच्या मंदिरप्रवेशावर बंदी व इतर अनेक निर्बंध लादले होते. त्या विरोधात भारतात सर्वत्र उच्च व कनिष्ठजातीयांनी संयुक्तपणे सत्याग्रहाच्या अनेक चळवळी संघटित केल्या. या उताऱ्यानुसार उच्च जातीय शोषणाच्या विरुद्ध चळवळ उभी करण्यासाठी कोणत्या गोष्टी आवश्यक आहेत ?
(a) शिक्षण
(b) मानवी हक्कांचे भान
(c) मंदिर प्रवेशाची मूभा
(d) शास्त्रांची मान्यता
पर्यायी उत्तरे :

EN Read the following passage carefully and answer the questions (Q. 1 to 5): All his life, Gandhiji kept the abolition of untouchability at the forefront of his public activities. In 1932, he founded the All India Harijan Sangh for this purpose. His campaign for the "root and branch removal of untouchability" was based on the grounds of humanism and reason. He argued that there was no sanction for untouchability in the Hindu shastras. But, if any shastra approved of untouchability, it should be ignored for it would then be going against human dignity. Truth, he said, could not be confined within the covers of a book.

Since the middle of the nineteenth century, numerous individuals and organisations worked to spread education among the untouchables (or depressed classes and Scheduled Castes, as they came to be called later), to open the doors of schools and temples to them, to enable them to use public wells and tanks, and to remove other social disabilities and distinctions from which they suffered.

As education and awakening spread, the lower castes themselves began to stir. They became conscious of their basic human rights and began to rise in defence of these rights. They gradually built up a powerful movement against the traditional oppression by the higher castes. In Maharashtra, in the second half of the nineteenth century, Jyotiba Phule, born in a lower-caste family, led a lifelong movement against Brahmanical religious authority as part of his struggle against upper-caste domination. He regarded modern education as the most important weapon for the liberation of the lower castes. He was the first to open several schools for girls of the lower castes. Dr. Bhimrao Ramji Ambedkar, who belonged to one of the Scheduled Castes, devoted his entire life to fighting against caste tyranny. He organised the All India Scheduled Castes Federation for the purpose. Maharshi Vitthal Ramji Shinde and his colleagues founded the All India Depressed Classes Mission Society. In Kerala, Sri Narayana Guru organised a lifelong struggle against the caste system. He coined the famous slogan: "One religion, one caste and one God for mankind." In South India, the non-brahmins organised during the 1920s the Self-Respect Movement to fight the disabilities which Brahmins had imposed upon them. Various satyagraha movements were organised all over India jointly by the upper and depressed-castes against the ban on the latter's entry into temples and other such restrictions. What according to the passage are the prerequisites of a movement against oppression by higher castes ?
(a) Education
(b) Awareness of human rights
(c) Opening of temples
(d) Sanction of the Shastras
Answer options:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
(a) आणि (b)
(a) and (b)
B
(a), (c) आणि (d)
(a), (c) and (d)
C
(b), (c) आणि (d)
(b), (c) and (d)
D
(c) आणि (d)
(c) and (d)
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यातील स्पष्ट विधानानुसार योग्य उत्तर पर्याय १ [(a) आणि (b)] आहे.

उताऱ्यातील थेट संदर्भ:

• उताऱ्याच्या तिसऱ्या परिच्छेदाची सुरुवात पुढील वाक्याने होते:

*"जसजसा शिक्षणाचा प्रसार होऊ लागला, कनिष्ठजातीय जागृत होऊ लागले तसतसे ते स्वतःच हालचाल करू लागले. त्यांना आपल्या मूलभूत मानवी हक्कांची जाणीव झाली आणि त्यांचे रक्षण करण्यासाठी ते पुढे आले. उच्चजातीयांकडून त्यांच्यावर जे परंपरागत जुलूम होत असत त्याविरुद्ध त्यांनी हळूहळू एक प्रभावी चळवळ उभी केली."*

• म्हणजेच उच्चजातीयांच्या शोषणाविरुद्ध प्रभावी चळवळ उभी राहण्यासाठी (a) शिक्षण आणि (b) मानवी हक्कांची जाणीव (भान) या दोन मूलभूत पूर्वअटी (Prerequisites) कारणीभूत ठरल्या.
• मंदिर प्रवेश (c) हे चळवळीचे एक उद्दिष्ट किंवा लढा होता आणि शास्त्रांची मान्यता (d) ही चळवळीची पूर्वअट नव्हती.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

कारण आणि परिणाम (Cause and Effect) संबंध उताऱ्यात नीट शोधावेत. शिक्षणाचा प्रसार आणि हक्कांची जाणीव ही कारणे (पूर्वअटी) होती, ज्यामुळे चळवळ उभी राहणे हा परिणाम घडून आला.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Based on the passage, the correct answer is Option 1 [(a) and (b)].

Textual Evidence:

• Paragraph 3 clearly explains the causal sequence:

*"As education and awakening spread, the lower castes themselves began to stir. They became conscious of their basic human rights and began to rise in defence of these rights. They gradually built up a powerful movement against the traditional oppression by the higher castes."*

• Therefore, the essential prerequisites that enabled the oppressed classes to rise and build a formidable movement were (a) Education and (b) Awareness of basic human rights.
• Temple entry (c) was an objective of struggles, not a prerequisite, and scriptural sanction (d) was completely irrelevant as a prerequisite.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Pay close attention to cause-and-effect indicators (e.g., 'As education and awakening spread... they built up a movement') to identify true prerequisites.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✓ पर्याय (1) (a) आणि (b) (अचूक उत्तर): उताऱ्यातील स्पष्ट विधानानुसार योग्य उत्तर **पर्याय १ [(a) आणि (b)]** आहे.
⚠️ पर्याय (2) (a), (c) आणि (d) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) (b), (c) आणि (d) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) (c) आणि (d) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →