खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ६ ते १०) योग्य उत्तरे द्या:
एकूणच वृद्धी व स्पर्धेत चढाओढीचा लाभ या साठीच नव्हे तर भारताचा भविष्यातील विकास हा शाश्वत व सर्वसमावेशक होण्याच्या दृष्टिने भारतात नवोपक्रम नवता ही अत्यंत महत्वाची भूमिका बजावणार आहे. आपल्या देशात आरोग्य, शिक्षण, शेती, ऊर्जा आणि कौशल्ये या अत्यंत महत्त्वाच्या विभागामध्ये गरजपूर्तीचा अभाव दिसून येतो. लोकसंख्येच्या दृष्टिनेही या देशात अनेक आव्हाने आहेत. उदा. 55 कोटी लोकसंख्या ही 25 पेक्षा कमी वयोगटात मोडणारी असल्याने त्यांना संधीची उपलब्धता करुन देणे आवश्यक आहे. त्यासाठी वर्ग, जात, लिंग, प्रदेश अशा बहुविध अंगाने विषमता वाढीचे आणि विकासाचे आव्हान तर आहेच, त्याचबरोबर आत्यंतिक दारिद्र्यात अडकलेल्या कोट्यावधी नागरिकांना दारिद्र्यरेषेच्या वरती आणणे ही तातडीची गरज आहे.
नवोपक्रम (Innovation) हेच या अत्यंत दबावात्मक आव्हानांना सामोरे जाण्यासाठीचे उत्तर आहे व सर्वच उपक्रमांना केंद्र बिंदू आहे. ज्ञानार्धारित अर्थव्यवस्था तयार होत असतांना त्यातून निर्माण होणाऱ्या लाभांचे वितरण होण्यासाठी ही संधी संरचना निर्मिती अशाच नवोपक्रमातून होत असते. सर्वसामान्यांच्या आवाक्यातील परवडण्याजोगे उपाय, नाविण्यपूर्ण व्यवसायिक प्रतिमाने किंवा प्रक्रिया यातूनच सर्वसामान्य नागरिकांना सेवा प्राप्त करुण घेणे सुलभ जात असते व कामाच्या परंपरागत मार्गांपलीकडे जावून अधिकाधिक लोक विकास प्रक्रियेमध्ये सहभागी होत असतात.
तथापि आपली एकमेव गरज म्हणजे नवोपक्रमाच्या नव्या प्रतिमानाचा शोध घेणे ज्याचा भर हा सर्वसामान्यांना परवडणारा व सर्वसमावेशक वृद्धी बरोबर त्रिकोणाच्या सर्वात खाली असलेल्या कमी उत्पन्न असणाऱ्यांना दारिद्र्यातून व अभाव स्थितीतून वरती काढणे हा असेल.
दुर्दैवाची गोष्ट म्हणजे, मागील कितीतरी दशकांत नवोपक्रम व संशोधन यांनी विकसितांच्या मागणीलाच प्राधान्य दिले श्रीमंतांच्या इच्छापूर्ती वरच अधिक भर दिला असून बौद्धिकता व भांडवल यांची संपूर्ण व्यवस्था त्यांचे समाधान करण्यासाठीच वापरली जात आहे. भारताला हा मार्ग स्वीकारता येणार नाही. त्यापेक्षा आपल्या देशातील संशोधन व नवोपक्रमांनी गरीबांवर आणि गरीब जनतेच्या अत्यावश्यक गरजावर लक्ष केंद्रित करण्याची गरज आहे. परंपरागत जूना सधन उपभोगाचा दृष्टिकोण आता चालणार नाही.
आपली प्रचंड लोकसंख्या आणि अमाप लक्षात घेता आपल्या नवोपक्रमांनी दुर्मिळ संसाधने काटकसरीनेच वापरली पाहिजेत व सर्वांना परवडणारी आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत अशी आपली संशोधन व नवतेची दिशा असावी. भारताचे राष्ट्रीय नवता महामंडळाचे कामकाजही हीच विचारसरणी दाखवते. विकसित भारतासाठी लोकाचे लोकांसाठी लोकांनी तयार केलेले नवतेचे प्रतिमान विकसित करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. ज्ञाननिर्मितीत जेथे लोकच लाभार्थी आहेत अशाच सर्वसमावेशक दृष्टिकोनातूनच आपण अधिकाधिक शाश्वत विकासाचे प्रतिमान निर्माण करू शकू.
पुढीलपैकी कोणते विधान योग्य आहे ?
(a) सर्वंकष विकासासाठी आपण गरीबी व लोकसंख्येवर लक्ष केंद्रित करायला हवे.
(b) कमीत कमीतून अधिकाधिक उत्पादनाचा आपण प्रयत्न केला पाहिजे.
पर्यायी उत्तरे :
Innovations is the answer of the pressing challenges and is at the heart of all initiatives. When the knowledge based economy is created, the opportunity structure for the distribution of the benefits generated from it is also created through such innovation. Affordable solutions in common sense innovative business models or processes make it easier for common citizens to access services and more people participate in the development process by going beyond the traditional way of working.
However, our only need is to explore new paradigms of innovation with an emphasis on affordable and inclusive growth for the masses and lifting the low-income people at the bottom of the triangle out of poverty and deprivation.
The unfortunate thing is that in the past several decades, innovation and research have given priority to the demands of the developed, and more emphasis has been placed on fulfilling the wishes of the rich, and the entire system of intellectuals and capital is being used to satisfy them. India will not be able to accept this path rather than the research in our country and innovations need to focus on the poor and the urgent needs of poor people. The traditional old consumption approach will no longer work.
Given our huge population and immensity, our innovation should use scarce resources sparingly and our research and innovations should be affordable and environmentally sustainable, the work of India's National Innovation Corporation reflects this philosophy. He strives to develop an image of innovation created by the people - for the people of the people for a development India. Only through such an inclusive approach where people are the beneficiaries of knowledge creation can we create images of sustainable development. Which of the following statement is correct?
(a) For holistic development we should focus on poverty and population.
(b) We should try to produce more from less.
Answer options: