🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2024 CSAT Paper-II 2024 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ३१ ते ३५) योग्य उत्तरे द्या: संविधानाच्या भाग III अंतर्गत मूलभूत अधिकारांचे स्वरूप नीटपणे स्थित आहेत. मूलभूत अधिकार नकारात्मक म्हणून विहित केलेले आहेत, जेणेकरून "राज्यघटनेने अशा मर्यादा निर्धारित केल्याशिवाय कोणत्याही व्यक्तीला असा अधिकार नाकारता येणार नाही". उपरोक्त सूत्रीकरणाला फक्त संविधानाचे कलम 21A अपवाद आहे, जो एक सकारात्मक अधिकार आहे. 14 वर्षापर्यंतच्या सर्व मुलांना शिक्षणाचा अधिकार प्रदान केला जाईल याची खात्री करण्यासाठी संबंधित सरकारने सक्रिय प्रयत्न करणे आवश्यक आहे. राज्यघटनेच्या 86 व्या दुरुस्ती अन्वये सदर बाब बहाल करण्यात आली.

अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या सकारात्मक विधानाचे वेगवेगळे परिणाम होतील जे आपल्या संविधानाने स्वीकारलेले नाहीत. भिन्न सामाजिक आणि आर्थिक पार्श्वभूमी असलेले आणि विकासाच्या भिन्न स्तरावर अस्तित्वात असलेल्या, निहित मानवी हक्कांनी भिन्न भूमिका आणि हेतू स्वीकारले आहेत. भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांना अशा सक्रिय कर्तव्याच्या सामाजिक आर्थिक खर्चासह भारताच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्यांनी मूलभूत अधिकारांचा वापर नकारात्मक पद्धतीने प्रतिबंधित करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला. या महत्त्वपूर्ण सूत्राचा न्यायालयाने आदर करणे आवश्यक आहे, ज्याने अशा नकारात्मक वापरामागील घटनात्मक नैतिकतेचे समर्थन व्हायला हवे.

कायदा आणि तंत्रज्ञान क्वचितच तेल आणि पाण्यासारखे मिसळतात. कायद्याचा विकास, तंत्रज्ञानाच्या तुल्यबळ गतीने होत नाही, अशी टीका सातत्याने होत असते. या संदर्भात आपण हे लक्षात घेतले पाहिजे की कायद्याने तंत्रज्ञानाच्या विकासाला आत्मसात केले पाहिजे आणि त्यानुसार समाजाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी त्याचे नियम तयार केले पाहिजेत. कायद्याच्या कक्षेत तंत्रज्ञानाची मान्यता न मिळणे, ही एक दुर्दैवी स्थिती आहे.

आजच्या काळात, इंटरनेटचे महत्त्व कमी लेखले जाऊ शकत नाही, कारण सकाळ-रात्र, आपण सायबर स्पेसमध्ये गुंतलेले असतो आणि आपले सर्वात मूलभूत क्रियाकलाप इंटरनेटच्या वापराद्वारे पूर्ण केले जातात. इंटरनेटला आता समकालीन महत्त्व प्राप्त झाले आहे आणि माहिती प्रसारणाचे हे एक प्रमुख माध्यम ठरले आहे. त्यामुळे इंटरनेटच्या माध्यमातून भाषण आणि अभिव्यक्ती स्वातंत्र्य, हे कलम 19(1)(a) चा अविभाज्य भाग आहे आणि त्यानुसार, त्यावर कोणतेही निर्बंध हे घटनेच्या कलम 19(2) अनुसार असले पाहिजेत. मूलभूत हक्क हे बहुधा नकारात्मक का आहेत ?

EN Read the following passage carefully and answer the questions (Q. 31 to 35): The nature of Fundamental Rights under Part III of the Constitution is well settled. The Fundamental Rights are to be understood in a negative context, as in "no person could be denied such right until the Constitution itself prescribes such limitations". The only exception to the aforesaid formulation is Article 21A of the Constitution, which is a positive right that requires an active effort by the concerned Government to ensure that the Right to Education is provided to all children up to the age of 14 years as given by the 86th Constitution Amendment.

The positive prescription of freedom of expression will result in different consequences which our own Constitution has not entered into. Having different social and economic backgrounds and existing on a different scale of development, the application of Human Rights enshrined therein have taken a different role and purpose. The framers of the Indian Constitution were aware of the situation of India, including the socio-economic costs of such proactive duty and hence took an informed decision to restrict the application of Fundamental Rights in a negative manner. This crucial stipulation needs to be respected by the Courts, which have to uphold the Constitutional morality behind the limitation of such negative prescriptions.

Law and Technology seldom mix like oil and water. There is a consistent criticism that the development of technology is not met by equivalent movement in the Law. In this context, we need to note that the Law should imbibe the technological development and accordingly mould its rules so as to cater to the needs of society. Non-recognition of technology within the sphere of Law is only a disservice to the inevitable.

In this light, the importance of internet cannot be underestimated, as from morning to night we are encapsulated within the cyberspace and our most basic activities are enabled by the use of internet. Further, the internet has gained contemporary relevance and is one of the major means of information convergence. Therefore, the freedom of speech expressed through the medium of internet is an integral part of Article 19(1)(a) and accordingly, any restriction on the same must be in accordance with Article 19(2) of the Constitution. Why are the Fundamental Rights mostly negative in nature?
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
मूलभूत हक्क हे सकारात्मक असू शकत नाहीत, अन्यथा लोक त्याचा गैरवापर करू शकतात.
The Fundamental Rights cannot be positive in nature, otherwise people can misuse them.
B
कारण की कोणताही परदेशी नागरिक त्यांचा उपभोग घेऊ शकत नाही.
The Fundamental Rights are negative in nature, so that no foreigner can enjoy them.
C
कारण की संविधान निर्माते यांना त्यामध्ये लागणाऱ्या उच्चतम खर्चाची कल्पना होती.
The Fundamental Rights are negative in nature, as the framers of the Constitution were aware of the high costs involved.
D
कारण की राज्यघटनेच्या कलम 19 (2) ची योग्य अंमलबजावणी करता यावी.
So that Art. 19 (2) of the Indian Constitution can be properly implemented.
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यातील स्पष्ट विधानानुसार योग्य उत्तर पर्याय ३ [कारण की संविधान निर्माते यांना त्यामध्ये लागणाऱ्या उच्चतम खर्चाची कल्पना होती.] आहे.

उताऱ्यातील पुरावा:

• उताऱ्याच्या दुसऱ्या परिच्छेदात स्पष्टपणे नमूद केले आहे:

*"भारतीय राज्यघटनेच्या रचनाकारांना अशा सक्रिय कर्तव्याच्या सामाजिक आर्थिक खर्चासह भारताच्या परिस्थितीची जाणीव होती आणि त्यांनी मूलभूत अधिकारांचा वापर नकारात्मक पद्धतीने प्रतिबंधित करण्याचा सुज्ञ निर्णय घेतला."*

• इंग्रजी उताऱ्यात: *"The framers of the Indian Constitution were aware of situation of India, including the socio-economic costs of such proactive duty and hence took an informed decision to restrict the application of Fundamental Rights in a negative manner."*
• म्हणजेच सकारात्मक अधिकार दिल्यास सरकारवर जो प्रचंड सामाजिक व आर्थिक खर्चाचा बोजा पडला असता (socio-economic costs of proactive duty), त्याची संविधान निर्मात्यांना पूर्ण जाणीव होती; म्हणूनच त्यांनी हक्क प्रामुख्याने नकारात्मक स्वरूपात ठेवले.
💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

सकारात्मक हक्क (Positive Rights) म्हणजे राज्यावर विशिष्ट सेवा देण्याचे बंधन (उदा. मोफत शिक्षण, रोजगार), ज्यासाठी प्रचंड आर्थिक संसाधने लागतात. नवस्वतंत्र भारताच्या आर्थिक मर्यादांमुळे घटनाकारांनी हक्क नकारात्मक (राज्याच्या हस्तक्षेपावर बंधने) ठेवले.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Based on direct textual statement, the correct answer is Option 3 [The Fundamental Rights are negative in nature, as the framers of the Constitution were aware of the high costs involved.].

Textual Evidence:

• Paragraph 2 explicitly clarifies the rationale:

*"The framers of the Indian Constitution were aware of situation of India, including the socio-economic costs of such proactive duty and hence took an informed decision to restrict the application of Fundamental Rights in a negative manner."*

• Imposing positive affirmative obligations on the newly independent state would have incurred massive socioeconomic and fiscal expenditure that the fledgling republic could not afford. Hence, the framers deliberately structured Fundamental Rights primarily as negative limitations against state infringement.
💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

Positive rights impose active financial duties on the state, whereas negative rights restrict arbitrary state action. The framers limited positive rights due to high socioeconomic costs.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) मूलभूत हक्क हे सकारात्मक असू शकत नाहीत, अन्यथा लोक त्याचा गैरवापर करू शकतात. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) कारण की कोणताही परदेशी नागरिक त्यांचा उपभोग घेऊ शकत नाही. (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) कारण की संविधान निर्माते यांना त्यामध्ये लागणाऱ्या उच्चतम खर्चाची कल्पना होती. (अचूक उत्तर): उताऱ्यातील स्पष्ट विधानानुसार योग्य उत्तर **पर्याय ३ [कारण की संविधान निर्माते यांना त्यामध्ये लागणाऱ्या उच्चतम खर्चाची कल्पना होती.]** आहे.
✗ पर्याय (4) कारण की राज्यघटनेच्या कलम 19 (2) ची योग्य अंमलबजावणी करता यावी. (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →