🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2024 CSAT Paper-II 2024 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची (प्र. ३६ ते ४०) योग्य उत्तरे द्या: भारतीय घटनात्मक लोकशाही आणि कायद्याचे राज्य यांना साठ वर्षे पूर्ण झाली आहेत. खरं तर या निमित्ताने भारतीय घटनात्मक लोकशाहीचा लेखाजोखा मांडण्याची आणि राजकीय लोकशाहीच्या गौरवशाली प्रयोगाची चिकित्सा करण्याची संधी साधणे गरजेचे आहे. घटनाकारांनी एका उदारमतवादी राष्ट्राची स्वप्ने पाहिली आणि त्याच मूल्यांच्या आधारे राष्ट्राची पायाभरणी केली. त्यांच्या दूरदृष्टीमुळेच आजही आपण उदारमतवादी मूल्यांचे पालन करताना दिसतो. आपल्या शेजारील राष्ट्रांमध्ये मात्र लोकशाही मोडकळीस आलेली दिसते. पाकिस्तान, अफगाणिस्तान, बांगलादेश, नेपाळ, श्रीलंका, म्यानमार सारख्या राष्ट्रांमध्ये लोकशाहीपुढे गंभीर आव्हाने आहेत आणि आपल्या उत्तरेला आर्थिकदृष्ट्या समृद्ध पण प्रत्यक्षात हुकूमशाही राजवट असणारा चीन आहे. या सगळ्या राष्ट्रांमध्ये राजकीय अराजकता माजल्याचे आपणास दिसून येते. भारताच्या आसपास असणाऱ्या देशातील वाळवंटरुपी अराजकतेच्या पार्श्वभूमीवर भारतीय राज्यघटनेमुळे मात्र समाजात अधिकार, प्रतिनिधित्व, न्याय या संकल्पना रुजून नंदनवन फुलून आल्यासारखे वाटते.

राज्यघटनेने प्रजासत्ताकाच्या आराखड्याची यशस्वी निर्मिती केली. घटना समितीतील सदस्य हे तत्कालीन भारतातील सर्वोत्तम राजकीय विचारवंत आणि कायदेपंडित होते. डॉ. बाबासाहेब आंबेडकर, सरदार पटेल, जवाहरलाल नेहरू, मौलाना आझाद, डॉ. राजेंद्र प्रसाद, के. एम. मुन्शी आणि घटनासल्लागार बी. एन. राव यांच्यासारखे दिग्गज घटना समितीत होते. या सगळ्यांनी उदात्त उद्दिष्ट्ये बाळगून भारतीय राज्यघटनेची निर्मिती केली. घटनासमितीचे अथक प्रयत्न आणि दूरदृष्टीमुळेच भारतासारख्या सांस्कृतिक बहुलता असणाऱ्या आर्थिकदृष्ट्या मागास असणाऱ्या खंडप्राय देशास सर्वोत्तम घटना मिळाली.

आज आपण राज्यघटनेवर टीका करू शकतो, तिच्यातील काही मर्यादांवर चर्चा करू शकतो. आपल्या समाजातील काही समुदाय तर घटनेविषयी अनादर देखील व्यक्त करतात. पण आपण लक्षात घेतले पाहिजे की हे अभिव्यक्ती स्वातंत्र्य देखील घटनेमुळेच मिळालेले आहे. ही घटना नसती तर आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होऊनही सामाजिकदृष्ट्या पारतंत्र्यात राहिलो असतो. भारतीय समाजातील अधिकारशाहीवादी, सरंजामशाही, सांप्रदायिक, लष्करी दडपशाहीचे समर्थक, प्रतिगामी घटक शिरजोर झाले असते. राज्यघटनेवर आक्षेप घेणारे लोक देखील मान्य करतात की राज्य घटनेच्या तत्वांची अंमलबजावणी करताना प्रत्यक्ष व्यवहारात जरी मर्यादा जाणवल्या तरी कागदावर राज्यघटना सर्वोत्तमच असली पाहिजे. आजच्या घडीला जगातील सर्वोत्तम राज्यघटनांमध्ये भारताची राज्यघटना गणली जाते. अशी घटना आपल्याला प्रदान करणाऱ्या घटनाकारांच्या नैतिक बांधिलकी आणि व्यावहारिक दूरदृष्टीबद्दल आपण कायम कृतज्ञ राहिले पाहिजे. पुढीलपैकी कोणत्या घटकांचा लोकशाहीस असणाऱ्या आव्हानांमध्ये समावेश केला जाऊ शकतो ?
(a) सांप्रदायिकता
(b) सरंजामशाही
(c) अधिकारशाही
(d) लष्करी दडपशाही
पर्यायी उत्तरे :

EN Read the following passage carefully and answer the questions (Q. 36 to 40): Sixty years of constitutional democracy and the rule of law in India would seem, on the face of it, like an occasion for taking stock and for celebrating the great Indian political experiment. The founding fathers and mothers put a structure in place, enshrined a nation's dreams in an impressively liberal text, and six decades later, it appears we still abide by that vision. All around us, there are polities in various kinds of malfunction - Pakistan, Afghanistan, Bangladesh, Nepal, Sri Lanka, Myanmar - and to our north, a prosperous but authoritarian China. India's Constitution makes the country an oasis of rights, representation and justice in a desert of failing or otherwise flawed states.

It could be argued that the Constitution, as the textual blueprint of the republic, is not responsible for its own marginalization, violation, or suspension. That it was conceived in a certain era, written in a certain spirit, and promulgated in good faith by the best political and legal minds active in India around the time of independence. That a document first articulated and steered by the likes of Dr. B.R. Ambedkar, Sardar Patel, Jawaharlal Nehru, Maulana Azad, Rajendra Prasad, K.M. Munshi and Constitutional Advisor B.N. Rau, continuously guarded and carefully interpreted by three generations of lawmakers since, is as good as it gets for an overly large, unremittingly poor, vexingly diverse, and precariously free post-colony like India.

That we may criticize the Constitution; we may lament its disrespect or point out its inefficacy in many parts of India, but without it, we would still be colonized, if not by the British then by undemocratic, militarist, communal or other sorts of nonprogressive strains within the Indian political spectrum. Better to have an excellent constitution in the letter if not in practice, than no constitution at all, the objector says. Today the Indian constitution is considered as best amongst all other constitutions. We should be grateful for the moral commitment and practical foresight of our founders. Which of the following can be considered as challenges to democracy?
(a) Communalism
(b) Feudalism
(c) Authoritarianism
(d) Suppression by Military
Answer options:
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
फक्त (a)
Only (a)
B
फक्त (b) आणि (c)
Only (b) and (c)
C
फक्त (a) आणि (c)
Only (a) and (c)
D
वरीलपैकी सर्व
All of the above
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (4) - सविस्तर स्पष्टीकरण

उताऱ्यातील विश्लेषणावरून योग्य उत्तर पर्याय ४ [वरीलपैकी सर्व] आहे.

उताऱ्यातील पुरावा:

• उताऱ्याच्या तिसऱ्या परिच्छेदात स्पष्टपणे नमूद केले आहे:

*"ही घटना नसती तर आपण राजकीयदृष्ट्या स्वतंत्र होऊनही सामाजिकदृष्ट्या पारतंत्र्यात राहिलो असतो. भारतीय समाजातील अधिकारशाहीवादी, सरंजामशाही, सांप्रदायिक, लष्करी दडपशाहीचे समर्थक, प्रतिगामी घटक शिरजोर झाले असते."*

• इंग्रजी उताऱ्यात: *"...without it, we would still be colonized, if not by the British then by undemocratic, militarist, communal or other sorts of nonprogressive strains within the Indian political spectrum."*
• म्हणजेच:
(a) सांप्रदायिकता (Communalism)
(b) सरंजामशाही (Feudalism)
(c) अधिकारशाही (Authoritarianism / undemocratic strains)
(d) लष्करी दडपशाही (Militarist / suppression by military)
• हे सर्व घटक लोकशाही व संविधानापुढील गंभीर आव्हाने आहेत ज्यांना संविधानाने रोखून धरले.

त्यामुळे वरील सर्व पर्याय योग्य आहेत.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

उताऱ्यामध्ये लोकशाहीला धोका निर्माण करणाऱ्या ज्या ज्या प्रतिगामी प्रवृत्तींची यादी दिली आहे, त्या सर्वांचा समावेश आव्हानांमध्ये होतो.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

Based on direct textual enumeration, the correct answer is Option 4 [All of the above].

Textual Evidence:

• Paragraph 3 explains the internal anti-democratic forces kept at bay by the Constitution:

*"...without it, we would still be colonized, if not by the British then by undemocratic [authoritarian], militarist [military suppression], communal [communalism] or other sorts of nonprogressive [feudal] strains within the Indian political spectrum."*

• The Marathi text reinforces: *"अधिकारशाहीवादी, सरंजामशाही, सांप्रदायिक, लष्करी दडपशाहीचे समर्थक, प्रतिगामी घटक..."*
• All four phenomena constitute grave structural challenges to democracy.

Thus, "All of the above" is the correct choice.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

When the passage catalogs multiple regressive strains that threaten the constitutional order, ensure you include every listed dimension.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) फक्त (a) (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) फक्त (b) आणि (c) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) फक्त (a) आणि (c) (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (4) वरीलपैकी सर्व (अचूक उत्तर): उताऱ्यातील विश्लेषणावरून योग्य उत्तर **पर्याय ४ [वरीलपैकी सर्व]** आहे.
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →