🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (प्रश्न ६ ते १०) : मागील अर्धशतकामध्ये सर्व समाजाला आकार देणारी एकमेव आर्थिक शक्ती म्हणजे संवाद तंत्रज्ञान होय. या नव्या संवाद क्रांतीमुळे भौगोलिक व राष्ट्रीय सीमा व कालमर्यादा निरर्थक ठरत आहेत. आजच्या बदलत्या जगात जागतिक पातळीवर इ-कॉमर्स मोठ्या वेगाने वाढत आहे आणि त्यामुळे व्यापाराच्या नवनवीन संधी निर्माण होत आहेत ज्या संधी सोडणे कोणत्याही देशास परवडणारे नाही. विज्ञान तंत्रज्ञानातील अशा प्रस्फोटी, नवोपक्रमी विकासाने आंतरराष्ट्रीय व्यापाराची दिशा व प्रवृत्ती यावर खोलवर परिणाम केला आहे. आर्थिक विकास प्रक्रियेतील आंतरराष्ट्रीय व्यापाराची भूमिका सार्वत्रिक मान्यता पावलेली आहे. आंतरराष्ट्रीय व्यापार हा विविध प्रकारचे स्थिर व बदलते लाभ प्राप्त करून देत असल्याने विकासाची क्षमता वाढवित असतो. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा आकार जेवढा जास्त तेवढी विकासाची क्षमता जास्त. आर्थिक इतिहासात अशा अनेक देशांच्या यशोगाथा दिसून येतात जे सुरुवातीच्या काळात तुलनात्मक दृष्ट्या विकसनशील देश होते, मात्र परकीय व्यापाराच्या माध्यमाने विकसित देशात रूपांतरित झाले. व्यापार ही मानवी संस्कृतीइतकीच जुनी बाब आहे. कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही. पूर्वीच्या काळी व्यापार हा वस्तू विनिमयाच्या स्वरूपात होत होता. नंतरच्या काळात व्यापार केवळ वस्तूविनिमय ते पैसा विनिमय इतकाच बदलला नाही तर संगणकाच्या माध्यमाने जगाच्या एका भागातून दुसऱ्या भागात लोक केवळ वस्तू व सेवांचाच नव्हे तर स्टॉक, बॉन्ड्स आणि वित्तीय कर्ज तसेच राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय चलनांचे व्यवहारही करू लागले. वेगवान व स्थिर वृद्धीचे निर्यात प्रोत्साहन हे उत्तम माध्यम असल्याने १९६० पासून निर्यात प्रोत्साहनाकडे जास्त लक्ष देण्यात आले आहे. भारतासाठी निर्यातवृद्धी ही चैनीची बाब राहिली नाही हे आता मान्य झाले आहे. देशाच्या स्वावलंबनाशी तडजोड न करता देशाची विकास गती राखण्यासाठी लागणारे पुरेसे परकीय चलन मिळविण्यासाठी परकीय व्यापार ही पूर्वअट आहे. भारतीय परिस्थितीत निर्यात ही आर्थिक प्रगतीचे इंजिन म्हणून परिणामकारक कार्यभाग साधू शकते. निर्यात व्यापार हे भारतीय अर्थव्यवस्थेतील स्थितीसाठी एक महत्त्वाचे अंग आहे. भारतीय अर्थव्यवस्थेच्या विकासामध्ये त्याचे अनन्यसाधारण महत्त्व आहे. निर्यात ही देशातील न वापरलेली नैसर्गिक व मानव संसाधनांचा कार्यक्षम वापर करण्यास मदत करते, देशांतर्गत बाजाराच्या मर्यादा ओलांडते, अर्थव्यवस्थेचे संघटन व सक्षमीकरण करते आणि परकीय मदतीवरील अवलंबित्व किमान करते ज्यामुळे अर्थव्यवस्थेचे परिवर्तन होते असा दीर्घकालीन विश्वास आहे. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या विकास प्रक्रियेतील महत्त्वाचा घटक म्हणजे निर्यात होय, भारतासारख्या विकसनशील देशाबाबत त्याचा तार्किक आधार म्हणजे निर्यातीपासून मिळणारे प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष लाभ होय. व्यापार ही मानवी संस्कृती इतकीच जुनी बाब आहे. कारण

EN Read the following passage carefully and answer the questions based on it (Questions 6 to 10): 'Communication Technology' has been the single most important economic force shaping all societies over the past half-century with geography, national borders and time zones becoming irrelevant with the 'new communication revolution'. In today's changing world, global electronic commerce is growing so fast and creating new opportunities for trade that no country can afford to miss it. Such explosive innovations and developments in science and technology have deeply influenced the direction and trends in international trade. The role of international trade in the process of economic development is widely recognized. International trade brings a variety of static and dynamic gains and thus increases the capacity for development. Larger the volume of trade, greater is the potential for development. Economic history finds success stories of various countries, which were relatively underdeveloped at one time but were converted to the category of developed countries through foreign trade. Trade is as old as human society itself, as no man, and more so, no society, can ever be self-sufficient. In ancient times trade was in the form of barter, but afterwards, not only did trade change from barter to money, but from a stroke of a computer keyboard, people could enter into a transaction not only in goods and services but also in stocks and bonds, financial lending and national and international currency dealing from one corner to another corner of the world. Export promotion being one of the main facets of fast and steady growth, considerable attention has been given to export incentives since the nineteen sixties. It has been realized that "export growth is not a luxury" for India. It is a prerequisite for adequate foreign exchange earnings, to maintain the tempo of economic development without sacrificing the country's self-reliance. However, exports can play an effective role "as an engine of economic growth" in Indian conditions. Export trade is a vital variable in the Indian economic situation. It plays a paramount role in Indian economic development. It is indeed exports that activate the use of unexploited natural and human resources, break the limitations of the domestic market, strengthen and organize the stagnant economy and minimize the dependence on foreign aid, which, since long is believed to accelerate the pace of economic transformation. Exports are a key factor in the development process of any economy. The logical grounds can be considered in terms of both, the direct and indirect gains of exports in a developing economy like India. Trade is as old as human society because
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
कोणीही स्वयंपूर्ण नाही
No one is self-sufficient
B
विकासाची हाव
Greed of development
C
गरजा अमर्याद आहेत
Wants are unlimited
D
साधन संपत्ती मर्यादित आहे
Resources are limited
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (1) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय (१) म्हणजेच कोणीही स्वयंपूर्ण नाही आहे.

स्पष्टीकरण :

  • उताऱ्यातील तिसऱ्या परिच्छेदाच्या पहिल्याच ओळीत स्पष्ट नमूद केले आहे: "व्यापार ही मानवी संस्कृतीइतकीच जुनी बाब आहे. कारण कोणतीही व्यक्ती व म्हणूनच कोणताही समाज स्वयंपूर्ण असू शकत नाही." (इंग्रजी: "Trade is as old as human society itself, as no man, and more so, no society, can ever be self-sufficient.")
  • म्हणून व्यापार इतका प्राचीन असण्याचे उताऱ्यात दिलेले कारण म्हणजे 'कोणीही स्वयंपूर्ण नाही' (No one is self-sufficient) हे होय.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

'कारण' (because) विचारणाऱ्या प्रश्नांमध्ये उताऱ्यातील 'as / because / since / कारण' नंतर येणारे वाक्य शोधावे.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Option (1) i.e. No one is self-sufficient.

Explanation:

  • Paragraph 3 directly explains: "Trade is as old as human society itself, as no man, and more so, no society, can ever be self-sufficient."
  • Therefore, the underlying reason why trade originated with human society is that no individual or society is self-sufficient.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

When asked 'because', look for causal connectors such as 'as', 'since', or 'because' in the text immediately following the question's premise.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✓ पर्याय (1) कोणीही स्वयंपूर्ण नाही (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय (१) म्हणजेच कोणीही स्वयंपूर्ण नाही आहे.
⚠️ पर्याय (2) विकासाची हाव (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
⚠️ पर्याय (3) गरजा अमर्याद आहेत (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✗ पर्याय (4) साधन संपत्ती मर्यादित आहे (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →