🎯
लक्ष्य परीक्षा
संयुक्त गट-ब, क व राज्यसेवा
⏱️
अपेक्षित वेळ
३० ते ४५ सेकंद
⚖️
गुणदान पद्धत
+१ गुण | -०.२५ निगेटिव्ह
📊
काठिण्य पातळी
मध्यम (७४% अचूकता)
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) MPSC Rajyaseva Prelims 2018 CSAT Paper-II 2018 MEDIUM

खालील उतारा काळजीपूर्वक वाचा आणि त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे द्या (प्रश्न २६ ते ३०) : अरुण तिवारीने मला माझ्या आठवणी त्याला सांगण्याची विनंती केली. तो त्या नोंदवून ठेवणार होता. तो माझ्या प्रयोगशाळेत १९८२ पासून काम करीत होता, पण फेब्रुवारी १९८७ मध्ये हैदराबादच्या निजाम इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसच्या हृदयाला रक्तपुरवठा करणाऱ्या रक्तवाहिन्यांसंदर्भातील अतिदक्षता विभागात (ICCU) मी त्याला भेटलो तोपर्यंत मी त्याला फारसे ओळखत नव्हतो. तो अवघ्या ३२ वर्षांचा होता, पण स्वतःचा जीव वाचविण्यासाठी बहादुरीने लढत होता. मी तुझ्यासाठी काही करावे असे तुला वाटते का, असे मी त्याला विचारले. "सर, मला तुमचे आशीर्वाद हवे आहेत जेणेकरून मला दीर्घायुष्य लाभेल आणि मी तुमचा किमान एक तरी प्रकल्प पूर्ण करू शकेन." त्या तरुण माणसाच्या निष्ठेने माझे मन हलवून सोडले आणि मी रात्रभर त्याला बरे वाटावे म्हणून प्रार्थना केली. परमेश्वराने माझी प्रार्थना ऐकली आणि तिवारी एका महिन्यात कामावर परत येऊ शकला. 'आकाश' क्षेपणास्त्राची एअरफ्रेम अगदी शून्यातून साकारण्याच्या कामात मदत करण्याचे उत्कृष्ट काम तीन वर्षांच्या छोट्या कालावधीत त्याने केले. त्यानंतर त्याने माझी जीवनकथा कालक्रमानुसार लावण्याचे काम हाती घेतले. गेल्या वर्षभरात सहनशीलता दाखवत त्याने माझ्या कथेच्या विखुरलेल्या तुकड्यांची नक्कल केली आणि त्याचे एका प्रवाही कथेत रूपांतर केले. त्याने माझे वैयक्तिक ग्रंथालय बारकाईने धुंडाळले, त्यामधून मी वाचता वाचता खूणा करून ठेवलेल्या कविता निवडल्या आणि त्यांचा माझ्या कथेच्या संहितेमध्ये समावेश केला. मला असे वाटते की ही कथा केवळ माझ्या वैयक्तिक यशाची आणि संघर्षाची नाही, तर तंत्रज्ञानाच्या आघाडीवर स्वतःला स्थापित करण्यासाठी संघर्ष करणाऱ्या आधुनिक भारतातील वैज्ञानिक समूहाच्या यशाची आणि त्यांना बसलेल्या तात्पुरत्या पिछेहाटीची कहाणी आहे. ती राष्ट्रीय आकांक्षेची आणि सहकार्यावर आधारित प्रयत्नांची कहाणी आहे. आणि माझ्या दृष्टीने वैज्ञानिक स्वावलंबनाचा आणि तांत्रिक कौशल्याचा शोध घेणाऱ्या भारताची शौर्यकथा आपल्या काळातील एक बोधकथा आहे. या सुंदर ग्रहावरील प्रत्येक जीव ईश्वराने विशिष्ट भूमिका पार पाडण्यासाठी निर्माण केला आहे. आयुष्यात मी जे काही मिळवले आहे ते त्याच्याच मदतीद्वारे; ती त्याच्या इच्छेची अभिव्यक्ती होती. काही विलक्षण प्रतिभेच्या शिक्षक आणि सहकाऱ्यांच्या माध्यमातून त्याने माझ्यावर कृपेचा वर्षाव केला आणि या प्रतिभावान व्यक्तींप्रती मी कृतज्ञता व्यक्त करतो तेव्हा मी केवळ त्याच्याच वैभवाचे कौतुक करीत असतो. ही सर्व रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे हे ए. पी. जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्या माणसाच्या माध्यमातून केलेले ईश्वराचेच कार्य आहे. वरील उताऱ्याचे लेखक ______ आहेत.

EN Read the following passage carefully and answer the questions based on it (Questions 26 to 30): Arun Tiwari requested me to share my reminiscences with him, so that he could record them. He was someone who had been working in my laboratory since 1982, but I had never really known him well until February 1987 when I visited him at the Intensive Coronary Care Unit (ICCU) of the Nizam's Institute of Medical Sciences in Hyderabad. He was a mere 32-year-old, but was fighting valiantly for his life. I asked him if there was anything he wanted me to do for him. "Give me your blessings, Sir," he said, "so that I may have a longer life and can complete at least one of your projects." The young man's dedication moved me and I prayed for his recovery all night. The Lord answered my prayers and Tiwari was able to get back to work in a month. He did an excellent job in helping to realize the Akash missile airframe from scratch within the short space of three years. He then took up the task of chronicling my story. Over the last year, he patiently transcribed the bits and pieces of my story and converted them into a fluent narrative. He also went through my personal library meticulously and selected from among the pieces of poetry those I had marked while reading, and included them in the text. This story is an account, I hope, not just of my personal triumphs and tribulations but of the successes and setbacks of the science establishment in modern India, struggling to establish itself in the technological forefront. It is the story of national aspiration and of co-operative endeavour. And, as I see it, the saga of India's search for scientific self-sufficiency and technological competence is a parable for our times. Each individual creature on this beautiful planet is created by God to fulfil a particular role. Whatever I have achieved in life is through His help, and an expression of His will. He showered His grace on me through some outstanding teachers and colleagues, and when I pay my tributes to these fine persons, I am merely praising His glory. All these rockets and missiles are His work through a small person called APJ Abdul Kalam. The author of the above passage is
💡 स्वतः सोडवून पहा: खालील पर्यायांपैकी अचूक उत्तर निवडा:
A
अशोक तिवारी
Ashok Tiwari
B
ओळखता येत नाहीत
Can't be recognised
C
ए. पी. जे. अब्दुल कलाम
APJ Abdul Kalam
D
हैद्राबादमधील एक डॉक्टर
A doctor in Hyderabad
जाहिरात • ADVERTISEMENT
verified योग्य उत्तर: पर्याय (3) - सविस्तर स्पष्टीकरण

योग्य उत्तर पर्याय (३) म्हणजेच ए. पी. जे. अब्दुल कलाम आहे.

सविस्तर स्पष्टीकरण :

  • उताऱ्यातील थेट संदर्भ: उताऱ्याच्या शेवटच्या वाक्यात लेखकाने स्वतःचा थेट उल्लेख केला आहे: "ही सर्व रॉकेट्स आणि क्षेपणास्त्रे हे ए. पी. जे. अब्दुल कलाम या नावाने ओळखल्या जाणाऱ्या एका छोट्या माणसाच्या माध्यमातून केलेले त्याचे (ईश्वराचे) काम आहे."
  • पार्श्वभूमी: हा उतारा भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जगप्रसिद्ध आत्मचरित्र 'अग्निपंख' (Wings of Fire) च्या मनोगतातून/प्रस्तावनेतून घेतलेला आहे.
  • त्यामुळे या उताऱ्याचे प्रथमपुरुषी निवेदक आणि लेखक स्वतः डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम आहेत.

💡 MPSC परीक्षा टीप परीक्षेसाठी महत्त्वपूर्ण संकल्पना व शॉर्टकट

उताऱ्याच्या लेखकाविषयी प्रश्न विचारला असल्यास परिच्छेदाच्या पहिल्या आणि शेवटच्या वाक्यांमधील निवेदक (Narrator) आणि संदर्भ काळजीपूर्वक तपासावेत.

translate English Explanation / स्पष्टीकरण:

The correct answer is Option (3) i.e. APJ Abdul Kalam.

Detailed Explanation:

  • Direct Text Evidence: The final sentence of the passage directly reveals the narrator's identity: "All these rockets and missiles are His work through a small person called APJ Abdul Kalam."
  • Context: This excerpt is drawn from the preface/epilogue of Dr. A.P.J. Abdul Kalam's celebrated autobiography, Wings of Fire: An Autobiography, co-authored and chronicled with Arun Tiwari.
  • Thus, the first-person narrator and author recounting his experiences is none other than Dr. A.P.J. Abdul Kalam.

💡 MPSC EXAM TIP High-Yield Exam Strategy Tip

In reading comprehension passages written in the first person ('I', 'me', 'my'), scan the opening and concluding lines for self-identification signatures or project references.

format_list_bulleted पर्यायनिहाय सविस्तर विश्लेषण (Option Elimination Analysis)
✗ पर्याय (1) अशोक तिवारी (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
⚠️ पर्याय (2) ओळखता येत नाहीत (फसवणारा पर्याय - Distractor): हा पर्याय सामान्यतः परीक्षेत विद्यार्थ्यांना संभ्रमात टाकण्यासाठी दिला जातो. संबंधित संकल्पनेशी अंशतः साधर्म्य वाटले तरी या प्रश्नाच्या संदर्भात हा पर्याय अयोग्य ठरतो.
✓ पर्याय (3) ए. पी. जे. अब्दुल कलाम (अचूक उत्तर): योग्य उत्तर पर्याय (३) म्हणजेच ए. पी. जे. अब्दुल कलाम आहे.
✗ पर्याय (4) हैद्राबादमधील एक डॉक्टर (अयोग्य): हा पर्याय संबंधित नियमांनुसार किंवा ऐतिहासिक/वैज्ञानिक तथ्यांनुसार लागू होत नाही (अयोग्य पर्याय).
💡 विद्यार्थी कुठे चुकतात? (Common Student Mistake):
प्रश्नातील नकारात्मक शब्द (उदा. 'नाही', 'अयोग्य', 'केवळ', 'सर्व बरोबर') घाईगडबडीत नीट न वाचल्यामुळे अनेक विद्यार्थी चुकीचा पर्याय निवडतात. प्रश्न काळजीपूर्वक वाचूनच अंतिम उत्तर निश्चित करावे.
assignment 🎯 या अभ्यास घटकावरील विशेष टेस्ट सिरीज (Topic-Specific Test Series)

'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावरील आपली तयारी तपासण्यासाठी खालील मोफत टेस्ट सोडवून पहा. टेस्ट पूर्ण झाल्यावर लगेच आपले गुण व ऑल-महाराष्ट्र रँक तपासा.

🎯 घटक चाचणी मोफत टेस्ट
राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT-२)
quiz 80 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२५ (GS) पेपर-१ (दि. ०९ नोव्हेंबर, २०२५)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२४ (GS) पेपर-१ (दि. ०१ डिसेंबर, २०२४)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
📚 विषय चाचणी मोफत टेस्ट
MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०२३ (GS) पेपर-१ (दि. ०४ जून, २०२३)
quiz 100 प्रश्न timer 120 मिनिटे military_tech 200 गुण
menu_book घटक संकल्पना व स्मरण मुद्दे: MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२

MPSC संयुक्त गट-ब (PSI, STI, ASO), संयुक्त गट-क आणि राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षेमध्ये 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर सातत्याने संकल्पनाधारित व तथ्यात्मक प्रश्न विचारले जातात. या घटकाचा सखोल अभ्यास केल्यास परीक्षेत हक्काचे गुण मिळवणे शक्य होते.

क्र. परीक्षेसाठी महत्त्वाचे स्मरण मुद्दे व संकल्पना (High-Yield Facts)
1 परीक्षेतील अभ्यासक्रम: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयांतर्गत 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' हा अत्यंत महत्त्वपूर्ण पायाभूत अभ्यास घटक आहे.
2 तथ्य व संकल्पनांची सांगड: या घटकातील व्याख्या, मूलभूत तत्त्वे, कलमे, कायदे किंवा नियमांची अचूक माहिती असणे अनिवार्य आहे.
3 मागील वर्षांचे विश्लेषण (PYQ Trend): मागील वर्षांमधील MPSC प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास या घटकावर थेट आणि विधानात्मक प्रश्न नियमित विचारलेले आढळतात.
4 वेळ व्यवस्थापन: अशा स्वरूपाचे वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न सोडवण्यासाठी सरासरी ३० ते ४५ सेकंदांचा वेळ पुरेसा ठरतो.
5 उजळणी रणनीती: परीक्षेच्या अंतिम टप्प्यात या घटकातील महत्त्वाचे अपवाद, कालरेषा व स्मरण तक्त्यांची नियमित उजळणी करावी.
📊 MPSC परीक्षेतील गुणभार विश्लेषण: मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYP चाचण्या) विषयातील 'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकावर MPSC संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षेत दरवर्षी किमान १ ते २ प्रश्न निश्चित विचारले जातात.

stars परीक्षेसाठी महत्त्वाचे ५ सुवर्ण निष्कर्ष (Key Exam Takeaways)

help_outline वारंवार विचारले जाणारे प्रश्न (Frequently Asked Questions)
हा प्रश्न MPSC च्या कोणत्या परीक्षांसाठी उपयुक्त आहे? expand_more
हा प्रश्न MPSC संयुक्त पूर्व परीक्षा (गट-ब व गट-क), राज्यसेवा पूर्व व मुख्य परीक्षा, तसेच पोलीस भरती, तलाठी व सर्व महाराष्ट्र स्पर्धा परीक्षांसाठी अत्यंत उपयुक्त आहे.
'MPSC राज्यसेवा पूर्व परीक्षा २०१८ (CSAT) पेपर-२' या घटकाची तयारी कशी करावी? expand_more
या घटकाची तयारी करताना प्रथम मूलभूत पाठ्यपुस्तके (स्टेट बोर्ड / संदर्भ पुस्तके) वाचावीत, त्यानंतर मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिका (PYQs) सोडवाव्यात आणि सराव चाचण्यांद्वारे वेळेचे नियोजन साधावे.
MPSC परीक्षेत या विषयाचे गुणदान व काठिण्य पातळी कशी असते? expand_more
MPSC पूर्व परीक्षेत सामान्यतः प्रत्येक प्रश्नाला १ गुण असतो आणि चुकीच्या उत्तरासाठी ०.२५ गुण (१/४) वजा केले जातात. या घटकातील प्रश्नांची काठिण्य पातळी मध्यम ते उच्च स्वरूपाची असते.
quiz याच घटकावरील आणखी महत्त्वाचे सराव प्रश्न (Practice Related Questions)
जाहिरात • ADVERTISEMENT
💬 या प्रश्नाबाबत काही शंका आहे का?
आमच्या MPSC शिक्षक व विषय तज्ञांशी थेट व्हॉट्सअॅपवर चर्चा करा.
व्हॉट्सअॅपवर शंका विचारा 💬
📄 MPSC मागील वर्षांच्या अधिकृत प्रश्नपत्रिका व आन्सर की डाऊनलोड करा:

२००२ ते २०२६ पर्यंतच्या सर्व संयुक्त गट-ब, गट-क व राज्यसेवा प्रश्नपत्रिका PDF मोफत उपलब्ध.

सर्व प्रश्नपत्रिका PDF → Combine Study Guide →